• Home
  • »
  • News
  • »
  • video
  • »
  • स्वामी- आझमींची मुक्ताफळं

स्वामी- आझमींची मुक्ताफळं

  • Share this:
सोळावी लोकसभा निवडणूक बेताल वक्तव्यांसाठी नेहमीच लक्षात राहील. समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी आणि भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी हे दोघंही वादग्रस्त वक्तव्य करण्यात प्रसिद्ध आहेत. 'समाजवादी पक्षाला मतदान न करणार्‍या मुस्लिमांचे डीएनए तपासून घ्यावेत' असं सपाचे अबु आझमी म्हणाले आहे. तर 'मुस्लिमांनी मोदींना मतदान करून बदला घ्यावा'असं मह्णत सुब्रमण्यम स्वामींनी वाद पेटवला आहे. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
First published: