मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Apple ला पछाडून Xiaomi नंबर वन, 30 मिनटांत 20 लाखांहून अधिक Smart Watch ची विक्री

Apple ला पछाडून Xiaomi नंबर वन, 30 मिनटांत 20 लाखांहून अधिक Smart Watch ची विक्री

Canalys ने जारी केलल्या एका रिपोर्टनुसार शाओमीनं Wearable brand कॅटेगरीत अ‍ॅपलला पछाडत टॉपचं (world number one Smart Watch brand) स्थान मिळवलं आहे.

Canalys ने जारी केलल्या एका रिपोर्टनुसार शाओमीनं Wearable brand कॅटेगरीत अ‍ॅपलला पछाडत टॉपचं (world number one Smart Watch brand) स्थान मिळवलं आहे.

Canalys ने जारी केलल्या एका रिपोर्टनुसार शाओमीनं Wearable brand कॅटेगरीत अ‍ॅपलला पछाडत टॉपचं (world number one Smart Watch brand) स्थान मिळवलं आहे.

नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर : कमी बजेटमध्ये दर्जेदार स्मार्टफोन बनवणारी कंपनी Xiaomi ने आता स्मार्टवॉचमध्ये वर्चस्व निर्माण केलं आहे. त्याता आता शाओमीनं अ‍ॅपलला मागे टाकलं आहे. शाओमीची Mi Ban 2 ही स्मार्टवॉच जगातील सर्वोत्तम ठरली आहे.  Canalys ने जारी केलल्या एका रिपोर्टनुसार शाओमीनं Wearable brand कॅटेगरीत अ‍ॅपलला पछाडत टॉपचं (world number one Smart Watch brand) स्थान मिळवलं आहे. त्याचमुळे शाओमी कंपनीच्या 11.11 कँपेनच्या माध्यमातून  20 लाखांहून अधिक स्मार्टवॉच (xiaomi smart watch specification) या 30 मिनिटांच्या आत विकल्या आहेत.

Redmi Watch 2 मध्ये काय आहे खासियत?

Xiaomi कंपनीनं Mi Ban 2 या स्मार्टवॉचला ऑक्टोबरमध्ये लॉन्च केलं होतं. त्याची किंमत ही 3946 रूपये असून त्यात 320x360 पिक्सलचं Resolution देण्यात आलं आहे. त्याचबरोबर या स्मार्टवॉचमध्ये 1.6 इंचची AMOLED स्क्रीनही देण्यात आली आहे.

36 रुपयांत मिळेल डेटा आणि इतर बेनिफिट्स, जाणून घ्या या स्वस्त प्लॅनबाबत

यात 100 Trendy Watch डायलचं फीचर देण्यात आलं आहे. त्याचबरोबर त्यात Blood Oxygen Saturation Measurement, हार्ट रेट मॉनिटरिंग, स्लीप ट्रेकिंग, डिप्रेशन मॉनिटरिंग आणि Breathing Exercises ची ही सुविधा देण्यात आली आहे.

लॉन्च होणार Samsung चा जबरदस्त 5G Smartphone, कमी किमतीत मिळतील कमाल फीचर्स

या स्मार्टवॉचला आव्हान कुणाचं?

Redmi Watch 2 मध्ये दमदार फीचर्स देण्यात आल्यानं ही स्मार्टवॉच ग्राहकांना पसंत पडत आहे. त्यामुळं Fitbit Alta HR, Huawei Band 2 Pro आणि Realme Watch 2 या स्मार्टवॉचला रेडमीच्या Mi Ban 2 या स्मार्टवॉचने आव्हान उभं केलं आहे.

First published:
top videos

    Tags: Apple, Smartwatch features, Xiaomi redmi