जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Samsung Galaxy S21 सीरीजचे स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Samsung Galaxy S21 सीरीजचे स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Samsung Galaxy S21 सीरीजचे स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

सॅमसंगचे (Samsung) नवे फ्लॅगशिप स्मार्टफोन Samsung Galaxy S21 5G, Samsung Galaxy S21+ 5G, Samsung Galaxy S21 Ultra 5G लाँच करण्यात आले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 15 जानेवारी : सॅमसंगचे (Samsung) नवे फ्लॅगशिप स्मार्टफोन Samsung Galaxy S21 5G, Samsung Galaxy S21+ 5G, Samsung Galaxy S21 Ultra 5G लाँच करण्यात आले आहेत. या तीनही फोनमध्ये सिक्योरिटीसाठी अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेंसर मिळतो आहे. जाणून घ्या काय आहेत या फोनचे फीचर्स आणि किंमती - Samsung Galaxy S21 Ultra 5G फीचर्स - - 6.8 इंची Edge QHD+ डायनामिक AMOLED 2X Infinity-O डिस्प्ले - 12 जीबी रॅम, 256 जीबी स्टोरेज आणि 16 जीबी रॅम, 512 जीबी स्टोरेज - अँड्रॉईड 11 ओएस - अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेंसर - 5000mAh बॅटरी, सुपर फास्ट चार्जिंग आणि फास्ट वायरलेस चार्जिंग सपोर्ट - S पेन कॉम्पेटिबिलिटी क्वाड रियर कॅमेरा सेटअप 12 मेगापिक्सल ड्यूल पिक्सल AF अल्ट्रा वाईड, 108 मेगापिक्सल वाईड अँगल, 10 मेगापिक्सलचा टेलीफोटो लेन्स आणि 10 मेगापिक्सलचा चौथा सेन्सर आहे. फोनला सेल्फी आणि व्हिडीयो कॉलिंगसाठी 40 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची किंमत जवळपास 87,700 रुपये इतकी आहे. Samsung Galaxy S21 5G स्पेसिफिकेशन्स - - 6.2 इंची FHD+ डायनामिक AMOLED 2X Infinity-O डिस्प्ले - 8 जीबी रॅम (LPDDR5) सह 128जीबी / 256 जीबी इंटरनल स्टोरेज - अँड्रॉईड 11 ओएस - अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेंसर - 4000mAh बॅटरीसह, सुपर फास्ट चार्जिंग आणि फास्ट वायरलेस चार्जिंग सपोर्ट ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप 12 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड, 12 मेगापिक्सल वाईड अँगल आणि 64 मेगापिक्सल फेस डिटेक्शन टेलीफोटो लेन्स आहे. यात 30X स्पेस झूमचा पर्याय देण्यात आला आहे. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीयो कॉलिंगसाठी 10 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. अमेरिकेत हा फोन भारतीय रुपयानुसार, 58,500 रुपयांच्या सुरुवाती किंमतीत लाँच करण्यात आला आहे.

जाहिरात

Samsung Galaxy S21+ 5G फीचर्स - - 6.7 इंची FHD+ डायनामिक AMOLED 2X Infinity-O डिस्प्ले - 8 जीबी रॅम (LPDDR5) 128 जीबी / 256 जीबी इंटरनल स्टोरेज - 4800mAh बॅटरी, सुपर फास्ट चार्जिंग आणि फास्ट वायरलेस चार्जिंग सपोर्ट - अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेंसर - अँड्रॉईड 11 ओएस ट्रिपल रियर कॅमरा सेटअप Samsung Galaxy S21+ ला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 12 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड, 12 मेगापिक्सल वाईड अँगल आणि 64 मेगापिक्सल फेस डिटेक्शन टेलीफोटो लेन्स आहे. 30X स्पेस झूमचा पर्याय आहे. सेल्फीसाठी 10 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन जवळपास 73,100 रुपयांत लाँच करण्यात आला आहे. Galaxy Buds Pro लाँच - कंपनीने सेकंड जनरेशन Galaxy Buds Pro 199 डॉलर म्हणजेच 14,551 रुपयांत लाँच केला आहे. तसंच यासोबत कंपनीने Galaxy SmartTag Bluetooth Tracker 2,193 रुपयांत लाँच केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात