मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Alert! वेळीच सावध व्हा; सेटिंग्जमध्ये करा हे बदल, अन्यथा WhatsApp अकाउंट हॅक होण्याचा धोका

Alert! वेळीच सावध व्हा; सेटिंग्जमध्ये करा हे बदल, अन्यथा WhatsApp अकाउंट हॅक होण्याचा धोका

या स्कॅमचा, फसवणूकीचा खुलासा गेल्या वर्षी यूकेतील एका मीडिया हाउसनेही केला होता. त्यानंतरही अशाप्रकारचे हॅकिंगचे प्रकार वाढले आहेत. अशा प्रकारचे हॅकिंग प्रकार रोखण्यासाठी फोनमध्ये एका सेटिंगद्वारे बदल केले जाऊ शकतात.

नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी : सायबर सिक्योरिटी एक्सपर्ट जॅक डॉफमॅनने (Zak Doffman) सर्व Whatsapp युजर्सला अलर्ट केलं आहे. व्हॉट्सअ‍ॅप युजर्सनी त्वरित आपल्या सेटिंग्जमध्ये बदल करावेत अन्यथा त्यांचं Whatsapp Account हॅक होऊ शकतं, असं सांगण्यात आलं आहे.

हॅकर्सनी Whatsapp अकाउंटचा अ‍ॅक्सेस मिळवण्यासाठी नवा मार्ग शोधला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ज्यात मालवेअरद्वारे हॅकर्स दूरुनच युजर्सच्या फोनमध्ये येणारा सहा अंकी व्हेरिफिकेशन कोड मिळवू शकतात. त्यानंतर हॅकर्स त्यांच्या डिव्हाईसवर युजर्सचं Whatsapp रन करू शकतात.

या स्कॅमचा, फसवणूकीचा खुलासा गेल्या वर्षी यूकेतील एका मीडिया हाउसनेही केला होता. त्यानंतरही अशाप्रकारचे हॅकिंगचे प्रकार वाढले आहेत. अशा प्रकारचे हॅकिंग प्रकार रोखण्यासाठी फोनमध्ये एका सेटिंगद्वारे बदल केले जाऊ शकतात.

अशी करा सेटिंग -

WhatsApp युजर्स हॅकिंगपासून वाचण्यासाठी एक सेटिंग करू शकतात. ही सेटिंग टू-स्टेप व्हेरिफिकेशन आहे. यात एक सहा डिजिटचा कोड सेट करावा लागतो. या कोडमुळे दुसऱ्या डिव्हाईसवर लॉगइन करताना या कोडनेही करता येऊ शकतो.

(वाचा - Instagram Alert! मित्रांना असा मेसेज केल्यास थेट बंद होणार तुमचं अकाउंट)

Two-Step Verification enable केल्यानंतर, हॅकर्स केवळ OTP द्वारे अकाउंट ऍक्सेस करू शकत नाही. त्याला टू स्टेप वेरिफिकेशन कोडही लागेल, जो केवळ तुमच्याकडेच असेल. त्यामुळे टू स्टेप वेरिफिकेशन ऑन ठेवणं, एनेबल ठेवणं फायद्याचं ठरतं. एनेबल केल्यानंतर याचा बॅकअपही घेता येऊ शकतो, जेणेकरून नंतर तो रिकव्हर करता येतो.

First published:
top videos

    Tags: Whatsapp, WhatsApp chats