युजर्स mAadhaar App मधून ऑनलाइन फोनमधून आधार डाउनलोड, आधार कार्ड प्रिंट करू शकतात. अॅड्रेस अपडेट, ऑफलाइन eKYC, QR कोड स्कॅन, आधार वेरिफिकेशन, ईमेल वेरिफाय सह 35 हून अधिक सुविधांचा फायदा घेऊ शकतात. या App मध्ये युजर्सला Aadhaar Card Holder चं पर्सनल सेक्शन मिळेल, ज्यात आधार सर्विसचा फायदा घेता येईल. नंबर रजिस्टर्ड केल्यानंतर युजरला आधार किंवा बायोमेट्रिक सर्टिफिकेशन लॉक-अनलॉक करण्याची संधी मिळेल. आधार लॉकिंगमध्ये आधार होल्डर आपला UID नंबर लॉक करू शकतात.You can add up to 5 Aadhaar profiles in your #mAadhaarApp. OTP for authentication is sent to the registered mobile number of the Aadhaar holder.
Download now - Android : https://t.co/teI6gkbJnK iOS : https://t.co/xdOAMVOYEj pic.twitter.com/ltVNtt3Rqp — Aadhaar (@UIDAI) May 10, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aadhar card, M aadhar card