Air Conditioner : उन्हाळा सुरू असून दिवसेंदिवस उन्हाची झळ तीव्र होत चालली आहे. त्यामुळे आपण पंखा, कूलर, एसीशिवाय घरात राहू शकत नाही. उकाड्यापासून सुटकेसाठी बरेच जण एसी व कूलरची खरेदी करत असतात. खरं तर उन्हाळ्यात एसीची मागणी जास्त असते. कारण तापमान पाहता पंखा व कूलर तुम्हाला एसीइतका थंडावा देऊ शकत नाहीत. त्यामुळे आपोआप एसी खरेदीकडे लोकांचा कल वाढतो.
खरं तर उन्हाळ्यात एलजी 1.5 टन इन्व्हर्टर स्प्लिट एसीला सर्वाधिक मागणी असते. अशा परिस्थितीत हा खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल, हा सर्वात महागड्या एसींपैकी एक आहे. तुम्हीही जर हा एसी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. सध्या सेलमध्ये हा एसी खूप स्वस्तात मिळतोय. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला या डिस्काउंट ऑफर्सची माहिती असायला हवी. या ऑफर्समुळे तुमचे बरेच पैसे वाचतील व हा एसी अतिशय स्वस्तात मिळणार आहे. या संदर्भात ‘नवभारत टाइम्स’ने वृत्त दिलंय.
Cost Of Running AC: 1.5 टनचा एसी लावल्यास किती वीजबिल येईल? जाणून घ्या संपूर्ण खर्चतुम्ही फ्लिपकार्टवरून LG Convertible 6-in-1 Cooling 2023 मॉडेल 1.5 टन 4 स्टार स्प्लिट ड्युअल इन्व्हर्टर खरेदी करू शकता. या एसीची किंमत 81,990 रुपये आहे आणि तुम्ही 51% डिस्काउंटनंतर 39,990 मध्ये हा एसी खरेदी करू शकता. यासोबतच तुम्हाला यावर अनेक बँक ऑफर्सही मिळत आहेत. SBI बँकेच्या मदतीने पेमेंटवर 10% पर्यंत इन्स्टंट डिस्काउंट देखील मिळू शकतं.
AC Tips : तुमच्या AC मॉडलमध्ये ही टेक्नॉलॉजी आहे का? अर्ध होईल वीज बिलHDFC बँक क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यावर 10% डिस्काउंट मिळतं. डेबिट कार्डवर EMI ट्रॅन्झॅक्शन केल्यास 10% इन्स्टंट डिस्काउंटही मिळतं. या शिवाय तुम्हाला एक्सचेंज ऑफरदेखील मिळत आहे. तुम्ही फ्लिपकार्टला जुना एसी परत केल्यास तुम्हाला त्या बदल्यात 6,000 रुपयांचा डिस्काउंट मिळू शकतो. मात्र यासाठी तुमचा जुना एसी चांगल्या स्थितीत असायला हवा. तुम्हाला या एसीच्या स्पेसिफिकेशनबद्दल जास्त विचार करण्याची गरज नाही. 4 स्टार असल्याने 20% पर्यंत विजेची बचत होते. कॉपर कंडेन्सरमुळे तुम्हाला खूप चांगलं कूलिंग मिळतं. तसंच ते दुरुस्त करणंही खूप सोपं आहे. यामध्ये स्लिप मोडदेखील मिळतो. ऑटो रीस्टार्टचा ऑप्शनही या एसीमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही जास्त काळजी करण्याची गरज नाही.