मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /IPL 2022: Jio चा सर्वात स्वस्त Recharge Plan, फ्रीमध्ये पाहता येतील सामने

IPL 2022: Jio चा सर्वात स्वस्त Recharge Plan, फ्रीमध्ये पाहता येतील सामने

IPL 2022 च्या सर्व मॅच Disney+ Hotstar आणि JioTV App वर लाइव्ह पाहता येतील. Jio चे असे काही स्वस्त रिचार्ज प्लॅन (Jio Recharge Plan) आहेत, ज्यात Disney+ Hotstar चा अॅक्सेस मिळेल. Jio चे अनेक प्लॅन्स Disney+ Hotstar सब्सक्रिप्शनसह येतात.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 26 मार्च : स्मार्टफोनचा (Smartphone) वापर जवळपास सर्वच कामांसाठी होतो. फोन कॉल्ससह मनोरंजनासाठीही फोनचा मोठा वापर होतो. महत्त्वाची बाब म्हणजे हवं तेव्हा, कुठेही हवा तसा कंटेंट आपल्याला पाहता येतो. ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे मनोरंजन एका क्लिकवर पोहोचलं आहे. आता इंडियन प्रीमियर लीग 2022 (IPL 2022) ची सुरुवात 26 मार्चपासून होत आहे. लीगमधील महिली मॅच चेन्नई सुपर किंग आणि कोलकाता नाइट राइड्समध्ये (Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders) होणार आहे. तुम्ही कुठेही असाल तरी IPL च्या मॅचेच (IPL Matches) मोबाइलवर सहजपणे पाहू शकाल.

अनेक टेलिकॉम कंपन्या (Telecom Companies) आपल्या ग्राहकांसाठी विविध रिचार्ज प्लॅन (Jio Mobile Recharge Plan) लाँच करत असतात. परंतु अल्पावधीत रिलायन्स जिओ (Reliance Jio) देशातील नंबर वन प्रायव्हेट टेलिकॉम कंपनी ठरली आहे. जिओचे परवडणारे रिचार्ज प्लॅन हे यामागचं महत्त्वाचं कारण आहे.

IPL 2022 च्या सर्व मॅच Disney+ Hotstar आणि JioTV App वर लाइव्ह पाहता येतील. Jio चे असे काही स्वस्त रिचार्ज प्लॅन (Jio Recharge Plan) आहेत, ज्यात Disney+ Hotstar चा अॅक्सेस मिळेल. Jio चे अनेक प्लॅन्स Disney+ Hotstar सब्सक्रिप्शनसह येतात.

Jio Recharge Plan -

जिओच्या 499 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये (Jio 499 Recharge Plan) Disney+ Hotstar चं एक वर्षाचं सब्सक्रिप्शन मिळतं. यात 28 दिवसांची वॅलिडिटी मिळते. त्याशिवाय 2GB डेटा या प्लॅनमध्ये ऑफर केला जातो. म्हणजे एकूण 56GB डेटा मिळतो. तसंच 100 SMS, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधाही मिळते. Jio च्या या 499 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये Disney+ Hotstar सह JioTV, जिओ सिनेमा, जिओ सिक्योरिटी आणि जिओ क्लाउडचा फ्री अॅक्सेस मिळतो.

हे वाचा - Jio चे नवे Recharge Plan; वर्षभर करावा लागणार नाही रिचार्ज, पाहा किंमत

Jio च्या 499 रुपयांमध्ये मिळणारं Disney+ Hotstar चं सब्सक्रिप्शन केवळ मोबाइलसाठी वापरता येतं. याचा कंप्यूटर किंवा टीव्हीवर वापर करता येत नाही. कंप्यूटर किंवा टीव्हीवर Disney+ Hotstar पाहण्यासाठी प्रीमियम सब्सक्रिप्शन घ्यावं लागेल.

First published:
top videos

    Tags: Ipl 2022, Reliance Jio, Reliance Jio Internet