मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Happy Father's Day : स्मार्टफोन ते इयरबर्ड्स,आजच्या दिवशी वडिलांना द्या हे स्पेशल गिफ्ट

Happy Father's Day : स्मार्टफोन ते इयरबर्ड्स,आजच्या दिवशी वडिलांना द्या हे स्पेशल गिफ्ट

दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे (Father's Day) साजरा केला जातो. तो यावर्षी 19 जून म्हणजेच आज आहे.

दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे (Father's Day) साजरा केला जातो. तो यावर्षी 19 जून म्हणजेच आज आहे.

दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे (Father's Day) साजरा केला जातो. तो यावर्षी 19 जून म्हणजेच आज आहे.

मुंबई, 19 जून : दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे (Father's Day) साजरा केला जातो. तो यावर्षी 19 जून म्हणजेच आज आहे. आजच्या दिवशी वडिलांना खूश करण्यासाठी त्यांना काही स्पेशल गिफ्ट तुम्ही देऊ शकता. वडिलांना आज काय गिफ्ट द्यावं असा विचार तुम्ही करत असाल तर आम्ही तुम्हाला काही गॅझेट्सचे पर्याय सांगणार आहोत.

SmarPhone: सध्या लहान मुलांच्या हातामध्येही स्मार्टफोन सर्रास आढळतो. पण, आजही  आई-बाबा फिचर फोनचा वापर करत आहेत. आजच्या दिवशी तुम्ही वडिलांना तुमच्या बजेटमधील एखादा चांगला फोन भेट देऊ शकता. बाजारामध्ये  10,000 रूपयांमध्ये अनेक फोन उपलब्ध आहेत. हे फोन तुमच्या वडिलांना भेद देण्यासाठी एक चांगला ऑप्शन आहे.

Smartwatch: स्मार्टवॉच हा देखील भेद देण्यासाठी चांगला पर्याय आहे. बाजारात अनेक स्मार्ट वॉच उपलब्ध आहेत. अ‍ॅपल स्मार्ट वॉचसारखा पर्याय तुमच्या वडिलांसाठी स्मार्ट उपाय ठरू शकतो. अनेक स्मार्ट वॉचमध्ये आरोग्यासंबधीचे वेगवेगळी माहिती दिली असते, जी उपयोगाची आहे. हलक्या आणि आकर्षक लुकमधील या स्मार्टवॉचचे अनेक उपयोग आहेत.

Earbuds: वडिलांना सध्याचे ट्रेंड फॉलो करणे आवडत असेल तर त्यांना इयरफोनच्या जागे ईयरबर्ड गिफ्ट देऊ शकता.  TWS ईयरबड्स Redmi Earbuds 3 Pro मध्ये 30 तास संगीत प्लेबॅक करण्याची सुविधा असल्याचा दावा करण्यात येतो.

हे 4 स्मार्टफोन आहेत वॉटरप्रूफ, 15000 रुपयांपेक्षाही कमी अन् 12500 पर्यंत सूट

Saregama Carvaan Go: वडिलांना जुनी गाणी ऐकण्याची आवड असेल तर Saregama Carvaan Go भेट देऊ शकता. यामध्ये 3000 रेट्रो गाणे प्री लोडेड असतात. याची किंमत 3,990 आहे. वेगवेगळ्या शॉपिंग साईट्सवर यामध्ये सवलतही मिळू शतते. यामध्ये FM/AM रेडिओ, स्पीकर आणि हेडफोन कनेक्ट करण्यासाठी 3.5mm चा ऑडिओ जॅकही देण्यात येतो.

First published:

Tags: Father, Smartphone, Smartwatch