मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /मॉडेलच्या हॉट डान्सने युजवेंद्र चहल घाबरला आणि पळत सुटला, पाहा हा VIDEO

मॉडेलच्या हॉट डान्सने युजवेंद्र चहल घाबरला आणि पळत सुटला, पाहा हा VIDEO

हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

मुंबई, 20 फेब्रुवारी : भारतीय संघाचा गोलंदाज  युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडिया व्हिडिओ प्लॅटफॉर्म टिकटॉक (TikTok) वर सुद्धा चहलने आपले व्हिडिओ शेअर करत असतो. असाच एक चहलचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. चहलने  ब्रिटिश मॉडेल आणि गायिका रमीत संधू (Rameet Sandhu) सोबत असाच एक मजेदार व्हिडिओ तयार केला आहे.

हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. या व्हिडिओमध्ये रमीत ही बॉलिवूडचे लोकप्रिय गाणं 'ऐसा जादू डाला रे...' वर डान्स करताना दिसत आहे. या गाण्यावर ठेका धरत ती चहलजवळ पोहोचली. चहल फोनवर पाहत असतो अन् तिच्या डान्सचा अवतार पाहतो आणि हैराण होऊन जातो.

@rameetsandhuuHahah yuzvendrachahal #foryourpage #foryou #trending♬ original sound - George

हा व्हिडिओ रमीत संधूने 19 जानेवारी रोजी टिकटॉकवर पोस्ट केला आहे. चहल हा फोनवर पाहत असतो आणि तिने गाण्यावर असा काही ठेका धरला ते पाहून चहलची भंबेरीच उडाली. त्यानंतर घाबरून चहलने तिथून पळ काढला. हा व्हिडिओ आतापर्यंत जवळपास 3.2 मिलियन लोकांनी पाहिला आहे. तसंच 3 लाखपेक्षा जास्त लाईक आणि 500 हुन जास्त लोकांनी कमेंट केल्या आहे.

@rameetsandhuu

🔥 yuzvendrachahal elixirnahar14 #foryourpage #foryou #trending #dance

♬ AhiChallenge - elrodcontreras

युजवेंद्र चहल 5 टी-20 आणि 3 वनडे सामन्याची मालिका खेळण्यासाठी न्यूझीलँड दौऱ्यावर आहे. कसोटी सामन्यातून चहलला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे तो भारतात परतला आहे. मार्च महिन्यात आयपीएलच्या हंगामात चहल खेळणार आहे.

बॉस असावा तर असा! कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत CEO नी केला डान्स, पाहा VIDEO

एखाद्या कंपनीच्या ऑफीसमध्ये म्युझिक, डान्स सुरु असल्याचं सांगितलं तर विश्वास बसणार नाही. पण वेल्सपन इंडिया लिमिटटेड कंपनीच्या ऑफीसमध्ये असं दृश्य बघायला मिळालं. यातही डान्स करणारी व्यक्ती कंपनीच्या सीईओ होती. दीपाली गोयंका यांनी कंपनीच्या ऑफीसमध्ये केलेला डान्सचं कौतुक सोशल मीडियावर केलं जात आहे. त्यांनी ऑफिसमध्ये बॉलीवूड सॉन्गवर डान्स केला.

दीपाली गोयंका यांचा हा डान्स ट्विटरवर आरपीजी एंटरप्रायजेसचे चेअरमन हर्ष गोयंका यांनी शेअर केला आहे. यात दीपाली यांचे कौतुक केलं आहे. दीपाली यांनी 'स्ट्रीट डान्सर 3डी' सिनेमातील मुकाबला या गाण्यावर डान्स केला आहे. त्यांच्यासोबत ऑफिसमधील इतर सर्व कर्मचारी डान्स करतात.

ट्विटरवर हा व्हिडिओ आतापर्यंत एक लाखाहून अधिक जणांनी पाहिला आहे. हर्ष गोयंका यांनी हा व्हिडिओ शेअर करताना म्हटलं की, ऑफिसमध्ये कोणत्याही सीईओला डान्स करताना पाहणं दुर्मीळ आहे. ऑफिसचं वातावरण चांगलं ठेवण्याचा हाच एक चांगला मार्ग आहे.

दीपाली गोयंका यांनी रिट्विट करताना म्हटलं की हर्ष गोयंका व्हिडिओ शेअर करण्यासाठी आभारी आहे. आनंद महिंद्रा, गौतम अदानी, किरण शॉ मला तुमचे ऑफिसही असेच बघायला आवडेल असं म्हटलं आहे.

सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओचं कौतुक केलं जात आहे. ऑफिसमध्ये असंच वातावरण असायला हवं असं म्हटलं जात आहे.

'देश हम सबको चलाना है...', रतन टाटांनी शेअर केला नव्या मिशनचा हृदयस्पर्शी VIDEO

First published:
top videos

    Tags: Yuzvendra Chahal