Ross Taylor walks to the middle in his final Test for New Zealand 👏#SparkSport #NZvBAN pic.twitter.com/Xs7XFdsEs8
— Spark Sport (@sparknzsport) January 9, 2022
न्यूझीलंडकडून सर्वात जास्त टेस्ट मॅच खेळण्याचा रेकॉर्ड टेलरच्या नावावार आहे. तसेच टेस्ट आणि वन-डे मध्ये सर्वात जास्त रन करण्याचा रेकॉर्ड देखील त्याच्या नावावर आहे. टेलरने टेस्ट क्रिकेटमध्ये यामध्ये 19 शतक आणि 35 अर्धशतक झळकावली आहेत. यावर्षी भारताविरुद्ध झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये (WTC Final) टेलरनं न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसनच्या (Kane Williamson) मदतीनं विजयावर शिक्कामोर्तब केले होते. केपटाऊनमध्ये दाबणार टीम इंडियाची दुखती नस, आफ्रिकेच्या कॅप्टनचा इशारा वन-डे आणि टी20 इंटरनॅशनलचाही टेलरला मोठा अनुभव आहे. त्याने 233 वन-डेमध्ये 48.20 च्या सरासरीनं 8581 रन केले आहेत. यामध्ये 21 शतक आणि 51 अर्धशतकांचा समावेश आहे. तर, 102 टी 20 इंटरनॅशनलमध्ये 7 अर्धशतकासह 1909 रन टेलरच्या नावावर आहेत. या प्रकारात त्यानं 26.15 च्या सरासरीनं रन केले आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या सीरिजनंतर या प्रकारातूनही निवृत्त होण्याची घोषणा टेलरने केली आहेRoss Taylor received a guard of honour as he walked out to bat in his final Test 👏
Watch #NZvBAN on https://t.co/WngPr0Ns1J (in selected regions) #WTC23 pic.twitter.com/mByP1eBUjj — ICC (@ICC) January 9, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.