आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला (IPL 2021) सुरूवात झाली आहे. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या न्यूझीलंडच्या (New Zealand) खेळाडूंसाठी चिंता वाढवणारी बातमी आहे.