जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / MI vs CSK Dream 11 Team Prediction: मुंबईला आज शेवटची संधी, 'या' खेळाडूंवर आजमवा भविष्य

MI vs CSK Dream 11 Team Prediction: मुंबईला आज शेवटची संधी, 'या' खेळाडूंवर आजमवा भविष्य

MI vs CSK Dream 11 Team Prediction: मुंबईला आज शेवटची संधी, 'या' खेळाडूंवर आजमवा भविष्य

MI vs CSK: सलग 6 पराभवानंतर स्पर्धेतील आव्हान धोक्यात आलेल्या मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) आता शेवटची संधी आहे. मुंबईची लढत आज (गुरूवार) चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरूद्ध होणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 एप्रिल : सलग 6 पराभवानंतर स्पर्धेतील आव्हान धोक्यात आलेल्या मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) आता शेवटची संधी आहे. मुंबईची लढत आज (गुरूवार) चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरूद्ध होणार आहे. या सामन्यातही मुंबईचा पराभव झाल्यास त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. चेन्नईसाठी देखील ही स्पर्धा निराशाजनकच ठरली आहे. त्यांनी 6 पैकी फक्त 1 मॅच जिंकली असून ते पॉईंट टेबलमध्ये नवव्या क्रमांकावर आहेत. मुंबईला सर्वाधिक चिंता कॅप्टन रोहित शर्माच्या (Rohit Sharma) फॉर्मची आहे. रोहितनं 6 मॅचमध्ये फक्त 114 रन केले आहेत. चेन्नई विरूद्ध रोहितला मोठी खेळी करणे आवश्यक आहे. तर चेन्नईचे बॉलर्स या स्पर्धेत फॉर्मात नाहीत. डेथ ओव्हर्समध्ये भरपूर रन दिल्यानं चेन्नईचा गुजरात टायटन्स विरूद्ध पराभव झाला होता. तसंच लखनऊ सुपर जायंट्स विरूद्ध 200 पेक्षा जास्त रनचं देखील त्यांना संरक्षण करता आले नव्हते. MI vs CSK Dream 11 Team Prediction कॅप्टन: सूर्यकुमार यादव व्हाईस कॅप्टन: जसप्रती बुमराह विकेट किपर: ईशान किशन बॅटर: रॉबिन उथप्पा, इशान किशन, रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा ऑलराउंडर: कायरन पोलार्ड, रविंद्र जडेजा, फॅबियन एलन बॉलर: जसप्रीत बुमराह, मुकेश चौधरी IPL 2022: दिल्लीच्या विजयानंतर पृथ्वी-वॉर्नरबद्दल कॅप्टन पंतचं मोठं वक्तव्य, म्हणाला… मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रमणदीप सिंग, राहुल बुद्धी, अनमोलप्रीत सिंग, डेवाल्ड ब्रेव्हीस, आर्यन जुयाल, इशान किशन, कायरन पोलार्ड, ऋतिक शौकीन, अर्जुन तेंडुलकर, संजय यादव, डॅनियल सॅम्स, टीम डेव्हिड, फॅबियन एलन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद अर्षद खान, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, जोफ्रा आर्चर, टायमल मिल्स, रिले मेरेडिथ, मुरुगन अश्विन, बसील थंपी चेन्नई सुपर किंग्स : महेंद्रसिंह धोनी, ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, अंबाती रायुडू रॉबिन उथप्पा, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, दीपक चहर, ख्रिस जॉर्डन, ड्वेन प्रिस्टोरियस, अ‍ॅडम मिल्ने, मिचेल सँटनर, राजवर्धन हंगर्गेकर, प्रशांत सोळंकी, तुषार देशपांडे, सी. हरी निशांत, के. असिफ, शुभ्रांशू सेनापती, महेश थिकशाना, मुकेश चौधरी, नारायण जगदीशन, सिमरजीत सिंह,  के. भगत वर्मा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात