मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

MI vs DC, Dream 11 Prediction: 'या' 11 जणांवर आजमवा तुमचं नशीब

MI vs DC, Dream 11 Prediction: 'या' 11 जणांवर आजमवा तुमचं नशीब

आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) शनिवारी दोन मॅच होणार आहेत. यापैकी पहिली मॅच मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (MI vs DC) यांच्यात होणार आहे.

आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) शनिवारी दोन मॅच होणार आहेत. यापैकी पहिली मॅच मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (MI vs DC) यांच्यात होणार आहे.

आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) शनिवारी दोन मॅच होणार आहेत. यापैकी पहिली मॅच मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (MI vs DC) यांच्यात होणार आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 2 ऑक्टोबर :  आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) शनिवारी दोन मॅच होणार आहेत. यापैकी पहिली मॅच मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (MI vs DC) यांच्यात होणार आहे. यूएईमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत सलग तीन पराभवानंतर मुंबई इंडियन्सनं यापूर्वीच्या मॅचमध्ये विजय मिळवला आहे. आता दिल्ली विरुद्ध विजय मिळवून 'प्ले ऑफ' ची दावेदारी भक्कम करण्याचा मुंबईचा प्रयत्न असेल.

मुंबईच्या बॅटरनी या स्पर्धेत निराशा केली आहे. आता दिल्लीविरुद्ध त्यांना चांगला खेळ करणे आवश्यक आहे. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) सातत्यानं चांगली कामगिरी करत आहे. पण स्पिनर्सची कामगिरी साधारण होत आहे. राहुल चहर आणि कृणाल पांड्यावर चांगल्या कामगिरीचा दबाव असेल.

दिल्ली कॅपिटल्सचा 'प्ले ऑफ' मधील प्रवेश नक्की झाला आहे. पण टॉप 2 मधील जागा नक्की करण्यासाठी त्यांना विजय आवश्यक आहे. कोलकाता विरुद्ध दिल्लीच्या बॅटर्सनी निराशा केली होती. दिल्लीच्या बॅटींगची भिस्त ऑरेंज कॅपचा प्रबळ दावेदार शिखर धवनवर (Shikhar Dhawan) असणार आहे. दिल्लीचे बॉलर्स फॉर्मात असून त्यांच्यासमोर मुंबईच्या बॅटर्सची परीक्षा होणार आहे.

IPL 2021, Points Table : पंजाबच्या विजयानं मुंबईला दिलासा, पाहा कशी आहे Play off ची संधी

MI vs DC Dream 11

कॅप्टन - शिखर धवन

व्हाईस कॅप्टन - क्विंटर डी कॉक

बॅटर -  रोहित शर्मा, शिखर धवन, सौरभ तिवारी, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत

ऑल राऊंडर्स - हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या

बॉलर्स - आर. अश्विन, जसप्रीत बुमराह, आवेश खान

MI vs DC : मुंबई इंडियन्सबाबत सेहवागचं मत वाचून रोहित शर्मा होईल नाराज!!

संभाव्य टीम

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड कृणाल पांड्या, कुल्टर नाईल, राहुल चहर,  जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट

दिल्ली कॅपिटल्स : पृथ्वी शॉ/ स्टीव्ह स्मिथ, शिखर धवन,  श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, शिमरन हेटमायर, ललित यादव, अक्षर पटेल, आर. अश्विन, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्खिया, आवेश खान

First published:

Tags: Delhi capitals, IPL 2021, Mumbai Indians