मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /श्रीलंका दौऱ्यापूर्वी कॅप्टन धवन झाला ‘टॉप लेस’, गब्बरला पाहून रोहित म्हणाला...

श्रीलंका दौऱ्यापूर्वी कॅप्टन धवन झाला ‘टॉप लेस’, गब्बरला पाहून रोहित म्हणाला...

शिखर धवननं (Shikhar Dhawan) सोशल मीडियावर त्याचा एक टॉपलेस फोटो अपलोड केलाय. तो फोटो पाहून सध्या साऊथम्पटनमध्ये असलेला धवनचा ओपनिंग पार्टनर रोहित शर्मा (Rohit Sharma) प्रभावित झाला आहे.

मुंबई, 19 जून : टीम इंडियाचा ओपनर शिखर धवन (Shikhar Dhawan) आगामी श्रीलंका दौऱ्यात टीमचं नेतृत्त्व करणार आहे. जुलै महिन्यामध्ये तीन वन-डे आणि तीन टी 20 सामन्यांची ही मालिका होणार आहे. याकाळात विराट कोहलीसह (Virat Kohli) सर्व प्रमुख खेळाडू इंग्लंडमध्ये असतील. त्यामुळे धवनच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या टीममध्ये अनेक तरुण खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी निवडण्यात आलेली टीम सध्या मुंबईतील हॉटेलमध्ये क्वारंटईन आहे. या कालावधीमध्ये धवन त्याच्या फिटनेसवर जोरदार मेहनत घेत आहे.

धवननं सोशल मीडियावर त्याचा एक टॉपलेस फोटो अपलोड केलाय. तो फोटो पाहून सध्या साऊथम्पटनमध्ये असलेला धवनचा ओपनिंग पार्टनर रोहित शर्मा (Rohit Sharma) प्रभावित झाला आहे. या फोटोला धवननं ‘माझा घाम हिऱ्यापेक्षा जास्त चमकतो’, असं कॅप्शन दिलं आहे. धवनच्या यो फोटोनं क्रिकेटपटूंसह अभिन्यांनाही प्रभावित केले आहे.

रोहित शर्मानं सर्वात प्रथम ‘ओ की गल’ म्हणजेच क्या बात है! अशी प्रतिक्रिया दिली आहे. सुरेश रैनानं (Suresh Raina) आगीचा इमोजी पोस्ट केलाय. तर अभिनेता मुजमिल इब्राहिमनं धवनकडं फिटनेस टीप्सची मागणी केलीय.

WTC Final: ऐतिहासिक टेस्टचा पहिला दिवस पाण्यात! दुसऱ्या दिवशी कसं असेल हवामान?

धवनची नवी इनिंग

टेस्ट क्रिकेटमधून बाहेर झालेल्या धवनसाठी श्रीलंका दौरा महत्त्वाचा आहे. इंग्लंड विरुद्ध झालेल्या टी20 मालिकेत धवनच्या ऐवजी केएल राहुलनं ओपनिंग केली होती. आयपीएल स्पर्धेतील चांगल्या कामगिरीमुळे धवनला या टीमचं कॅप्टन करण्यात आले आहे.आता टी20 वर्ल्ड कपपूर्वी श्रीलंकेत चांगली कामगिरी करुन निवड समितीला प्रभावित करण्याची मोठी संधी धवनला आहे.

First published:

Tags: Cricket news, India Vs Sri lanka, Rohit sharma, Shikhar dhavan, Viral photo