News18 Lokmat
  • SPECIAL REPORT : संजय काकडेंना का झाला साक्षात्कार?

    News18 Lokmat | Published On: Feb 11, 2019 11:10 PM IST | Updated On: Feb 11, 2019 11:14 PM IST

    वैभव सोनवणे, 11 फेब्रुवारी : पुण्याच्या लोकसभेसाठी काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी आज निवडणुकीत सहकार्य मिळण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेतली. मध्यंतरीच्या काळात मी भ्रमिष्ट झालो होतो, असं म्हणत त्यांनी भाजपने वापर केला तर भावासारख्या मुख्यमंत्र्यांनी लाथ मारली अशी टीका भाजपवर केली. अजित पवार यांनी 'काँग्रेस जो उमेदवार देईल त्याच काम करू', असं स्पष्ट केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी