#ajit pawar

Showing of 1 - 14 from 673 results
Special Report : दादांची तलवार म्यान!

व्हिडिओJan 19, 2019

Special Report : दादांची तलवार म्यान!

दरम्यान शिरूर मतदारसंघावरून आढळराव आणि अजित पवार यांच्यात रंगलेल्या वाकयुद्धाला आता स्वतः अजितदादांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलाय. शिरूर संदर्भातील माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेल्याची सारवासारव अजित पवारांनी केली आहे. पाहूया काही दिवसांपूर्वीच्या आढळराव पाटलांच्या विधानावर अजित पवारांनी जळगावमध्ये काय प्रतिक्रिया दिली होती..

Live TV

News18 Lokmat
close