जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Kanakadhara Stotram: शुक्रवारी कधीही माता लक्ष्मीच्या या एका मंत्राचा करावा जप, मनोकामना होतात पूर्ण

Kanakadhara Stotram: शुक्रवारी कधीही माता लक्ष्मीच्या या एका मंत्राचा करावा जप, मनोकामना होतात पूर्ण

लक्ष्मीचे कनकधारा स्तोत्र

लक्ष्मीचे कनकधारा स्तोत्र

Recite Kanakadhara Stotram : शुक्रवारी संध्याकाळी कनकधारा स्तोत्राचे पठण करणे, लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी फायदेशीर मानले जाते. याच्या पठणामुळे माणसाची आर्थिक समस्या तर दूर होतेच, सोबतच मान-सन्मानही वाढतो.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 02 जून : हिंदू धर्मातील धार्मिक श्रद्धेनुसार शुक्रवारचा दिवस संपत्ती आणि समृद्धीची देवता लक्ष्मीला समर्पित मानला जातो. या दिवशी देवी लक्ष्मीची खऱ्या मनाने आणि भक्तिभावाने पूजा केल्यानं भक्ताला इच्छित फळ मिळू शकते. प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्याच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासू नये. यासाठी तो स्वतःची आणि आपल्या कुटुंबातील लोकांची काळजी घेण्यासाठी कठोर परिश्रम करतो. तुम्ही आर्थिक संकटातून जात असाल, तर यासाठी तुम्ही दर शुक्रवारी कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. यामुळे तुमची आर्थिक समस्या तर दूर होईलच, पण तुम्हाला सन्मान आणि संपत्तीही मिळेल.

कनकधारा स्तोत्रम

अंगहरे पुलकभूषण माश्रयन्ती भृगांगनैव मुकुलाभरणं तमालम। अंगीकृताखिल विभूतिरपांगलीला मांगल्यदास्तु मम मंगलदेवताया:।।1।। मुग्ध्या मुहुर्विदधती वदनै मुरारै: प्रेमत्रपाप्रणिहितानि गतागतानि। माला दृशोर्मधुकर विमहोत्पले या सा मै श्रियं दिशतु सागर सम्भवाया:।।2।। विश्वामरेन्द्रपदविभ्रमदानदक्षमानन्द हेतु रधिकं मधुविद्विषोपि। ईषन्निषीदतु मयि क्षणमीक्षणार्द्धमिन्दोवरोदर सहोदरमिन्दिराय:।।3।।

News18लोकमत
News18लोकमत

आमीलिताक्षमधिगम्य मुदा मुकुन्दमानन्दकन्दम निमेषमनंगतन्त्रम्। आकेकर स्थित कनी निकपक्ष्म नेत्रं भूत्यै भवेन्मम भुजंगरायांगनाया:।।4।। बाह्यन्तरे मधुजित: श्रितकौस्तुभै या हारावलीव हरि‍नीलमयी विभाति। कामप्रदा भगवतो पि कटाक्षमाला कल्याण भावहतु मे कमलालयाया:।।5।। कालाम्बुदालिललितोरसि कैटभारेर्धाराधरे स्फुरति या तडिदंगनेव्। मातु: समस्त जगतां महनीय मूर्तिभद्राणि मे दिशतु भार्गवनन्दनाया:।।6।। प्राप्तं पदं प्रथमत: किल यत्प्रभावान्मांगल्य भाजि: मधुमायनि मन्मथेन। मध्यापतेत दिह मन्थर मीक्षणार्द्ध मन्दालसं च मकरालयकन्यकाया:।।7।। 4 महिने सोन्यासारखे चमकेल या राशींचे नशीब; वक्री शनी करेल आर्थिक भरभराट दद्याद दयानुपवनो द्रविणाम्बुधाराम स्मिभकिंचन विहंग शिशौ विषण्ण। दुष्कर्मधर्ममपनीय चिराय दूरं नारायण प्रणयिनी नयनाम्बुवाह:।।8।। इष्टा विशिष्टमतयो पि यथा ययार्द्रदृष्टया त्रिविष्टपपदं सुलभं लभंते। दृष्टि: प्रहूष्टकमलोदर दीप्ति रिष्टां पुष्टि कृषीष्ट मम पुष्कर विष्टराया:।।9।। गीर्देवतैति गरुड़ध्वज भामिनीति शाकम्भरीति शशिशेखर वल्लभेति। सृष्टि स्थिति प्रलय केलिषु संस्थितायै तस्यै ‍नमस्त्रि भुवनैक गुरोस्तरूण्यै ।।10।। श्रुत्यै नमोस्तु शुभकर्मफल प्रसूत्यै रत्यै नमोस्तु रमणीय गुणार्णवायै। शक्तयै नमोस्तु शतपात्र निकेतानायै पुष्टयै नमोस्तु पुरूषोत्तम वल्लभायै।।11।। नमोस्तु नालीक निभाननायै नमोस्तु दुग्धौदधि जन्म भूत्यै । नमोस्तु सोमामृत सोदरायै नमोस्तु नारायण वल्लभायै।।12।। पहिल्यांदाच वट सावित्रीची पूजा करणार आहात? सुहासिनींनी या गोष्टी लक्षात ठेवा सम्पतकराणि सकलेन्द्रिय नन्दानि साम्राज्यदान विभवानि सरोरूहाक्षि। त्व द्वंदनानि दुरिता हरणाद्यतानि मामेव मातर निशं कलयन्तु नान्यम्।।13।। यत्कटाक्षसमुपासना विधि: सेवकस्य कलार्थ सम्पद:। संतनोति वचनांगमानसंसत्वां मुरारिहृदयेश्वरीं भजे।।14।। सरसिजनिलये सरोज हस्ते धवलमांशुकगन्धमाल्यशोभे। भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरि प्रसीद मह्यम्।।15।। दग्धिस्तिमि: कनकुंभमुखा व सृष्टिस्वर्वाहिनी विमलचारू जल प्लुतांगीम। प्रातर्नमामि जगतां जननीमशेष लोकाधिनाथ गृहिणी ममृताब्धिपुत्रीम्।।16।। कमले कमलाक्षवल्लभे त्वं करुणापूरतरां गतैरपाड़ंगै:। अवलोकय माम किंचनानां प्रथमं पात्रमकृत्रिमं दयाया : ।।17।। स्तुवन्ति ये स्तुतिभिर भूमिरन्वहं त्रयीमयीं त्रिभुवनमातरं रमाम्। गुणाधिका गुरुतरभाग्यभागिनो भवन्ति ते बुधभाविताया:।।18।। ।। इति श्री कनकधारा स्तोत्रं सम्पूर्णम् ।।   नवरा-बायकोच्या नात्यावर होईल परिणाम, वटपौर्णिमेला या गोष्टी जाणीवपूर्वक टाळा (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात