मुंबई, 4 मे: सूर्यग्रहणानंतर वर्षातील पहिले चंद्रग्रहण वैशाख महिन्यातील पौर्णिमेला होणार आहे. वर्षातील हे पहिले चंद्रग्रहण ५ मे रोजी होणार आहे. 15 दिवसांच्या अंतराने 2023 सालातील हे दुसरे ग्रहण असेल. यापूर्वी 20 एप्रिल रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण झाले होते. हे ग्रहण भारतात दिसू शकले नाही. आता वर्षातील पहिले चंद्रग्रहण बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी होणार आहे.
5 मे रोजी होणारे पेनम्ब्रल चंद्रग्रहण: भारतासह जगातील अनेक भागांतील स्कायवॉचर्सना शुक्रवार, 5 मे रोजी होणार्या पेनम्ब्रल चंद्रग्रहणाची झलक पाहण्याची संधी मिळणार आहे पौराणिक कथेनुसार चंद्राचा विवाह ते चंद्राचा क्षयरोग बहुतेक खगोलशास्त्र तज्ञ आणि हिंदू कॅलेंडरच्या गणनेवर आधारित, हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. चंद्रग्रहण कधी सुरू होईल ? भारतीय वेळेनुसार, वर्षातील पहिले चंद्रग्रहण ५ मे रोजी रात्री ८.४४ वाजता सुरू होईल. जे मध्यरात्री म्हणजे पहाटे 1.01 पर्यंत चालेल. ग्रहणाचा सर्वोच्च काळ रात्री 10.52 वाजता असेल. Vaishakh Purnima 2023: मानसिक तनावापासून मुक्तीसाठी चंद्राचे उपाय चंद्रग्रहणाचे खग्रास, खंडग्रास आणि उपछाया असे तीन प्रकार आहेत. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)