• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : टिळकांनी 2011 साली साईबाबांचा सत्कार केला, भाषणावेळी घसरले विखे पाटील
  • VIDEO : टिळकांनी 2011 साली साईबाबांचा सत्कार केला, भाषणावेळी घसरले विखे पाटील

    News18 Lokmat | Published On: Aug 2, 2018 09:36 AM IST | Updated On: Aug 2, 2018 10:21 AM IST

    पुणे, 02 ऑगस्ट : पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची भाषणादरम्यान जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. टिळक आम्हाला जवळचे असल्याचं म्हणत साईबाबा यांचा सत्कार शिर्डीला टिळकांनी 2011 साली केला. विखे पाटील असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. थोड्यावेळानं चूक लक्षात येताच 1910 साली सत्कार झाला अशी दुरुस्ती त्यांनी केली. त्याचबरोबर पुण्यात बोलणं म्हणजे एक प्रकारची कसरत असते कारण इथे विचारवंतांची संख्या काही कमी नाहीये. त्यामुळं तुम्ही सैराट होऊ नका असं विखे पाटील यांनी यावेळी म्हंटलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading