#specch

VIDEO : 'एकट्याने काम होत नाही, सामुहिक कार्याची गरज' ; गडकरींचा पुन्हा धमाका

बातम्याFeb 11, 2019

VIDEO : 'एकट्याने काम होत नाही, सामुहिक कार्याची गरज' ; गडकरींचा पुन्हा धमाका

पुणे, 11 फेब्रुवारी : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पुन्हा एकदा स्वकीयांना कानपिचक्या दिल्याचं बोललं जात आहे. 'एकट्या माणसामुळे कामं होत नाही. सामूहिक कार्याची गरज असते,' अशा शब्दात त्यांनी अप्रत्यक्षपणे भाष्य केलं आहे. त्यामुळे गडकरींचा रोख नेमका कुणाकडे होता याची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. पुण्यात रविवारी जनसेवा सहकारी बँकेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनावेळी गडकरी बोलत होते.

Live TV

News18 Lokmat
close