मराठी बातम्या /बातम्या /पुणे /VIDEO: भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता

VIDEO: भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता

एकनाथ खडसे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. अंजली दमानिया यांच्या वकिलांनी झोटिंग कमिटीचा अहवालाचा वापर संदर्भासाठी व्हावा अशी मागणी केली आहे.

एकनाथ खडसे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. अंजली दमानिया यांच्या वकिलांनी झोटिंग कमिटीचा अहवालाचा वापर संदर्भासाठी व्हावा अशी मागणी केली आहे.

First published:
top videos

    Tags: Eknath khadse, Pune