वर्ल्ड एटसास्टने 2022 मध्ये जारी केलेल्या रिपोर्ट्सनुसार लोकसंख्येच्याबाबतीत जगातील शहरांची यादी तयार केली गेली आहे. यामध्ये कोणतं शहर कितव्या स्थानावर आहे. चला पाहू.
टोकियो वर्ल्ड एटसास्टने 2022 मध्ये जारी केलेल्या रिपोर्ट्सनुसार, लोकसंख्यानुसार जपानमधील हा शहर सर्वात मोठा आहे. या शहरातील लोकसंख्या 37,274,000 इतकी आहे.
2/ 10
दिल्ली लोकसंख्येनुसार दिल्ली हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे भारतातील सर्वात मोठे शहर आहे. वर्ल्ड एटसास्टने 2022च्या रिपोर्टनुसार दिल्लीची लोकसंख्या 32,065,760 आहे.
3/ 10
शांगाय चीनमधील शांगाय या लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. याची लोकसंख्या 28,516,904 आहे.
4/ 10
ढाका बांगलादेशची राजधानी ढाका या लिस्टमध्ये 22,476,116 लोकसंख्यासह चौथ्या क्रमांकावर आहे.
5/ 10
साओ पाओलो ब्राजीलमधील साओ पाओलो हे शहर या लिस्टमध्ये पाचव्या नंबरवर आहे. या शहराची लोकसंख्या 22,429,800 इतकी आहे.
6/ 10
मेक्सिको सिटी मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटी जगातील सर्वात मोठ्या शहरांमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. या शहराची लोकसंख्या 22,085,140 एवढी आहे.
7/ 10
काहिरा इजिप्त म्हणजेच मिस्त्रची राजधानी काहिराची एकून लोकसंख्या 21,750,020 एवढी आहे. ज्यामुळे हे शहर या लिस्टमध्ये सातव्या क्रमांकावर आहे.
8/ 10
बीजिंग चीनची राजधानी बीजिंग जगातील मोठ्या शहरांच्या यादीत आठव्या क्रमांकावर आहे. या शहराची लोकसंख्या 21,333,332 आहे.
9/ 10
मुंबई भारताची आर्थिक राजधानी या लिस्टमध्ये नवव्या क्रमांकावर आहे. या शहराची लोकसंख्या 20,961,472 एवढी आहे.
10/ 10
ओसाका जपानमधील ओसाका शहर या लिस्टमध्ये 10 व्या क्रमांकावर आहे. रिपोर्टनुसार या देशाची लोकसंख्या 19,059,856 आहे.