आज आषाढी एकादशी...गेल्या काही दिवसांपासून आषाढी वारीच्या निमित्ताने लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने येत आहेत.
त्यांना ओढ होती ती पांडुरंगाच्या दर्शनाची...तुम्हीसुद्धा तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला विठुरायाचे सुंदर स्टेटस ठेवून आषाढी एकादशीचा उत्साह द्विगुणित करू शकता