advertisement
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / क्रिकेटपटू पृथ्वी शॉला मारहाण करणारी सपना गिल नेमकी आहे तरी कोण?

क्रिकेटपटू पृथ्वी शॉला मारहाण करणारी सपना गिल नेमकी आहे तरी कोण?

भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ सोबतचा भांडणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि अभिनेत्री सपना गिलला अटक करण्यात आलीय. नुकताच सपना आणि पृथ्वीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये दोघं सार्वजनिक ठिकाणी भांडताना दिसत होते. पृथ्वी शॉसोबत हाणामारी करणारी सपना गिल कोण आहे, जाणून घेऊयात.

  • -MIN READ | Trending Desk Mumbai,Maharashtra
01
 भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ सोबतचा  झाल्यानंतर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि अभिनेत्री सपना गिलला अटक करण्यात आलीय. नुकताच सपना आणि पृथ्वीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये दोघं सार्वजनिक ठिकाणी भांडताना दिसत होते. या दोघांमध्ये एका सेल्फीवरून वाद सुरू झाला, आणि अवघ्या काही क्षणात वादाच रुपांतर हाणामारीत झालं. तेव्हा पृथ्वी शॉसोबत हाणामारी करणारी सपना गिल कोण आहे, जाणून घेऊयात.

भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ सोबतचा भांडणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि अभिनेत्री सपना गिलला अटक करण्यात आलीय. नुकताच सपना आणि पृथ्वीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये दोघं सार्वजनिक ठिकाणी भांडताना दिसत होते. या दोघांमध्ये एका सेल्फीवरून वाद सुरू झाला, आणि अवघ्या काही क्षणात वादाच रुपांतर हाणामारीत झालं. तेव्हा पृथ्वी शॉसोबत हाणामारी करणारी सपना गिल कोण आहे, जाणून घेऊयात.

advertisement
02
 भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याला बुधवारी (15 फेब्रुवारी 2023) रात्री मुंबईतील सांताक्रूझ परिसरातील एका हॉटेलबाहेर सेल्फीवरून झालेल्या वादानंतर काही लोकांनी मारहाण केली. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये  सुरू असल्याचं दिसत आहे. ही मुलगी अभिनेत्री आणि सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर सपना गिल आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी सपनाला अटक केलीय. ही सपना गिल कोण आहे.

भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याला बुधवारी (15 फेब्रुवारी 2023) रात्री मुंबईतील सांताक्रूझ परिसरातील एका हॉटेलबाहेर सेल्फीवरून झालेल्या वादानंतर काही लोकांनी मारहाण केली. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये पृथ्वी शॉ आणि एका मुलीमध्ये बाचाबाची सुरू असल्याचं दिसत आहे. ही मुलगी अभिनेत्री आणि सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर सपना गिल आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी सपनाला अटक केलीय. ही सपना गिल कोण आहे.

advertisement
03
बुधवारी रात्री पृथ्वी शॉ आणि त्याचे मित्र सांताक्रूझ भागातील एका हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. सपना गिलही याच हॉटेलमध्ये तिच्या काही मित्र-मैत्रिणींसोबत पार्टी करत होती. दरम्यान, सपनानं पृथ्वी शॉला तिच्या मित्रांसोबत सेल्फी काढण्याची विनंती केली. पृथ्वीनं त्यांच्यासोबत सेल्फी काढला. मात्र, त्यानंतरही सपना आणि तिच्यासोबतचे मित्र-मैत्रिणी पृथ्वीचे फोटो आणि व्हिडिओ काढत होते. यावर शॉ याने नाराजी व्यक्त करताच वादाला सुरुवात झाली.

04
पृथ्वीनं रेस्टॉरंटच्या मॅनेजरला फोन करून सपनाची तक्रार केली. त्यावेळी मॅनेजरनं मध्यस्थी करीत वाद मिटवला, आणि सपना आणि तिच्या मित्र-मैत्रिणींना हॉटेलबाहेर हाकलून दिलं. पण जेव्हा पृथ्वी शॉ त्याच्या मित्रांसोबत जेवण करून हॉटेलबाहेर आला तेव्हा पुन्हा वाद सुरू झाला.

05
 मीडिया रिपोर्ट्सनुसार, पृथ्वी शॉ आणि त्याच्या मित्र हॉटेलमधून बाहेर येताच त्यांच्या कारमध्ये बसले, आणि तेथून निघून जाऊ लागले. तेव्हा सपना गिल आणि तिच्या साथीदारांनी कारचा पाठलाग केला, आणि बेसबॉलच्या बॅटनं कारची काच फोडली. त्यावरून  बाचाबाची झाली, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पृथ्वी शॉ आणि त्याच्या मित्र हॉटेलमधून बाहेर येताच त्यांच्या कारमध्ये बसले, आणि तेथून निघून जाऊ लागले. तेव्हा सपना गिल आणि तिच्या साथीदारांनी कारचा पाठलाग केला, आणि बेसबॉलच्या बॅटनं कारची काच फोडली. त्यावरून पृथ्वी शॉ आणि सपना यांच्यात बाचाबाची झाली, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

advertisement
06
सपना गिल मूळची चंदीगडची असून, व्यवसायानं मॉडेल, अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. सपनाचे इन्स्टाग्रामवर 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर डान्सचे व्हिडिओ शेअर करते. ती मल्टीमीडिया मेसेजिंग अॅप स्नॅपचॅट, व्हिडिओ शेअरिंग अॅप ‘जोश’वर देखील आहे. यावर ती स्वतःचे व्हिडिओ देखील शेअर करते.

07
सपनानं भोजपुरी चित्रपटांतील सुपरस्टार रवी किशन, दिनेश लाल यादव आणि आम्रपाली दुबे यांच्यासोबतही चित्रपटांमध्ये काम केलंय. तिनं तिच्या भोजपुरी फिल्म करिअरची सुरुवात ‘काशी अमरनाथ’ चित्रपटामधून केली होती. तिनं ‘निरहुआ चलल लंडन’ या चित्रपटातही काम केलंय. 2021 मध्ये तिचा ‘मेरा वतन’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला होता.

  • FIRST PUBLISHED :
  •  भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ सोबतचा <a href="https://lokmat.news18.com/sport/attcak-on-prithvi-shaw-car-in-mumbai-video-viral-mhsy-832361.html">भांडणाचा व्हिडिओ व्हायरल</a> झाल्यानंतर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि अभिनेत्री सपना गिलला अटक करण्यात आलीय. नुकताच सपना आणि पृथ्वीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये दोघं सार्वजनिक ठिकाणी भांडताना दिसत होते. या दोघांमध्ये एका सेल्फीवरून वाद सुरू झाला, आणि अवघ्या काही क्षणात वादाच रुपांतर हाणामारीत झालं. तेव्हा पृथ्वी शॉसोबत हाणामारी करणारी सपना गिल कोण आहे, जाणून घेऊयात.

    MORE
    GALLERIES