advertisement
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / IPL Top Moments: ब्रूकचं झंझावाती शतक, एडनचं वादळं; रिंकू-नितीशची अर्धशतके व्यर्थ

IPL Top Moments: ब्रूकचं झंझावाती शतक, एडनचं वादळं; रिंकू-नितीशची अर्धशतके व्यर्थ

यंदाच्या आय़पीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादच्या हॅरी ब्रूकने पहिलं शतक झळकावलं. केकेआरविरुद्ध त्याने नाबाद १०० धावा केल्या. केकेआरच्या खराब क्षेत्ररक्षणाचाही सनरायजर्सला फायदा झाला.

01
सनरायजर्स हैदराबाद आणि केकेकआर यांच्यात शुक्रवारी इडन गार्डन्सवर सामना झाला. केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्या गोलंदाजांना सनरायजर्सला कमी धावात रोखण्यात अपयश आलं. सनरायजर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद २२८ धावा केल्या.

02
कोलकाता नाइटरायडर्सला या सामन्यात दोन झेल सोडणं महागात पडलं. केकेआरच्या सुय़श शर्माने हॅरी ब्रूकचा झेल सोडला. तर शार्दुल ठाकुरने अष्टपैलू अभिषेक शर्माचा झेल सोडला.

03
KKR vs SRH Highlights, IPL 2023 Moments, IPL 2023 Highlights, SRH vs KKR Moments, Sunrisers Hyderabad, Kolkata Knight Riders, KKR, SRH, IPL 2023, Indian Premier League, Harry Brook, Aiden Markram, Rinku Singh, Nitish Rana, Harry Brook hits IPL 2023 1st Century,

04
 सनरायजर्स हैदराबादसाठी हॅरी ब्रूकशिवाय कर्णधार एडन मार्करम आणि अभिषेक शर्मा यांनी जबरदस्त खेळी केली. दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करमने २६ चेंडूत ५० धावा केल्या. तर अभिषेक शर्माने १७ चेंडुत ३२ धावांची खेळी केली.

05
आंद्रे रसेलने केकेआरकडून सर्वात चांगली गोलंदाजी केली. त्याने आयपीएल २०२३ मध्ये स्वत:च्या पहिल्याच षटकातील पहिल्याच चेंडूवर मयंक अग्रवालला बाद केलं. तर अखेरच्या चेंडुवर राहुल त्रिपाठीला बाद केलं. रसेलने यानंतर तिसऱ्या षटकात पहिल्या चेंडुवर अभिषेक शर्माला बाद केलं.(AP)

06
 सनरायजर्स हैदराबादकडून मार्को यानसेनने जबरदस्त गोलंदाजी करत दुसऱ्या षटकात दोन चेंडूवर दोन विकेट घेतल्या. त्याने इम्पॅक्ट प्लेअर व्यंकटेश अय्यर आणि सुनील नरेन यांना बाद केलं. यामुळे केकेआरची अवस्था ३ बाद २० अशी झाली होती.(AP)

07
केकेआर आणि सनरायजर्स यांच्यातील सामन्यात उमरान मलिकचे षटकही चर्चेत राहिले. या षटकात नितीश राणाने २८ धावा केल्या. यात २ षटकार आणि ४ चौकारांचा समावेश होता. नितीश राणाने अवघ्या ४१ चेंडुत ७५ धावांची खेळी केली.

08
नितीश राणा आणि एन जगदीशन यांनी केकेआरचा डाव सावरला. दोघांनी ८२ धावांपर्यंत संघाची धावसंख्या पोहोचवली तेव्हा जगदीशन बाद झाला. त्याने २१ चेंडुत ३६ धावा केल्या. आंद्रे रसेल फक्त ३ धावाच करू शकला. (AP)

09
रसेल बाद झाल्यानंतर नितीश राणा आणि रिंकू सिंह यांच्या भागिदारीने केकेआरच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र संघाच्या १६५ धावा झाल्या असताना नितीश राणा बाद झाला. रिंकू सिंह २१ चेंडूत ५८ धावांवर नाबाद राहिला. केकेआरच्या संघाला २० षटकात ७ बाद २०५ धावांपर्यंतच मजल मारता आली.(AP)

  • FIRST PUBLISHED :
  • सनरायजर्स हैदराबाद आणि केकेकआर यांच्यात शुक्रवारी इडन गार्डन्सवर सामना झाला. केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्या गोलंदाजांना सनरायजर्सला कमी धावात रोखण्यात अपयश आलं. सनरायजर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद २२८ धावा केल्या.

    MORE
    GALLERIES