गर्लफ्रेंड म्हणाली, मी की धोनी? चाहत्याने हातात बोर्ड घेऊन गाठलं स्टेडियम
अहमदाबादमध्ये झालेल्या आयपीएलच्या यंदाच्या हंगमातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा गुजरात टायटन्सने पराभव केला. मात्र या सामन्यात धोनीच्या चाहत्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती.