advertisement
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / शेतीच्या कामात वडिलांना करायचा मदत, WWEच्या आखाड्यात भल्या-भल्यांना लोळवलं

शेतीच्या कामात वडिलांना करायचा मदत, WWEच्या आखाड्यात भल्या-भल्यांना लोळवलं

WWE च्या सर्वोत्तम अशा रेसलर पैकी एक असलेल्या ब्रॉक लेसनरने आतापर्यंत अनेक दिग्गजांना हरवलं आहे. रिंगमध्ये आपला दबदबा निर्माण करणाऱ्या लेसरने इथपर्यंत पोहचण्यासाठी बराच संघर्ष केलाय.

01
ब्रॉक लेसनरचा जन्म साउथ डकोटात झाला होता. कुटुंबासोबत तिथेच तो लहानाचा मोठा झाला. वयाच्या पाचव्या वर्षीच त्याने कुटुंबासोबत काम करायला लागला. त्याचे कुटुंबीय शेती करायचे.

02
सुरुवातीला ब्रॉक लेसनरला फुटबॉल खेळण्यात रस होता. शाळेत असताना तो फुटबॉलच्या सामन्यातही खेळला होता. शाळेच्या फुटबॉल संघात त्याची निवड झाली होती. मात्र दोन वर्षे फुटबॉल खेळल्यानंतर त्याने रेसलिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला.

03
 ब्रॉक लेसनरने ज्युनिअर ग्रेपलिंगपासून करिअरला सुरुवात केली. त्यानंतर २०००मध्ये नॅशनल कॉलेजिएट एथलेटिक असोसिएशनचा हेविवेट चॅम्पियन झाला. त्यावेळी त्याने WWEचा कमेंटेटर जिम रॉसचं लक्ष वेधून घेतलं. त्याने ब्रॉकला ट्रेनिंगसाठी ओहियो व्हॅली रेसलिंग इथं पाठवलं.

04
काही दिवसातच त्यानं चांगलं प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर WWE Raw सोबत करार साइन केला. ब्रॉक लेसनरने २००२ मध्ये लीजंड सुपर स्टार द रॉकला हरवून WWE चॅम्पियनशिप जिंकणारा सर्वात कमी वयाचा रेसलर होण्याची कामगिरी केली.

05
 ब्रॉक लेसनर आतापर्यंत ११ वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिपचा विजेता ठरलाय. त्याने कारकिर्दीत अनेक सामने जिंकले आहेत. मोजक्या रेसलरनी त्याला रिंगमध्ये हरवलं आहे. ब्रॉक लेसनरच्या नावावर गोल्डबर्गकडून ७२ सेकंदात पराभूत होण्याचा नकोसा विक्रमही आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • ब्रॉक लेसनरचा जन्म साउथ डकोटात झाला होता. कुटुंबासोबत तिथेच तो लहानाचा मोठा झाला. वयाच्या पाचव्या वर्षीच त्याने कुटुंबासोबत काम करायला लागला. त्याचे कुटुंबीय शेती करायचे.

    MORE
    GALLERIES