मराठी बातम्या » फोटोगॅलरी » religion » हनुमानाला एकापेक्षा अधिक नावं कुणी आणि का दिली? त्याच्या 4 नावांचा असा आहे अर्थ

हनुमानाला एकापेक्षा अधिक नावं कुणी आणि का दिली? त्याच्या 4 नावांचा असा आहे अर्थ

Lord Hanuman: श्री रामाचा परम भक्त हनुमानाच्या अनेक कथा तुम्ही ऐकल्या असतील. हनुमानाला कलियुगातील जागृत देव मानले जाते. असं मानलं जातं की, हनुमान आजही पृथ्वीवर आहे. पंरपरेनुसार हनुमानाची पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India