मराठी बातम्या » फोटोगॅलरी » देश » हिमाचलमध्ये जोरदार बर्फवृष्टी; जमिनीवर पसरलीये पांढरी चादर, पाहा PHOTOS

हिमाचलमध्ये जोरदार बर्फवृष्टी; जमिनीवर पसरलीये पांढरी चादर, पाहा PHOTOS

Snowfall in Himachal : हिमाचल प्रदेशातील शिमला, मनाली, खज्जियार आणि लाहौलमध्ये जोरदार हिमवर्षाव झाला आहे. त्यामुळे हिमाचलमधील बहुतांश भागात पांढरी चादर पसरली आहे. मात्र, बर्फवृष्टीमुळे लेह मनाली महामार्ग बंद पडला असून त्यामुळं जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाहा PHOTOS