मराठी बातम्या » फोटोगॅलरी » देश » Chanakya Niti : या परिस्थितीत दूर राहण्यातच समजूतदारपणा, चाणक्यांनी सांगितल्या महत्त्वाच्या 5 गोष्टी

Chanakya Niti : या परिस्थितीत दूर राहण्यातच समजूतदारपणा, चाणक्यांनी सांगितल्या महत्त्वाच्या 5 गोष्टी

Chanakya Niti : आचार्य चाणक्य हे मुत्सद्दी राजकारणी, उत्तम अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेने आणि तर्काने सर्वजण प्रभावित झालेले आहेत. म्हणूनच त्याला कौटिल्य असं संबोधलं जातं. निती शास्त्रातील त्यांच्या ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या आधारे त्यांनी जीवनातील प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यासाठी आणि सुख-दु:खात विचलित न होण्यासाठी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.