advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / आता आधार कार्डवर होणार नाही फसवणूक! UIDAI ने लॉन्च केले नवीन सेफ्टी फिचर

आता आधार कार्डवर होणार नाही फसवणूक! UIDAI ने लॉन्च केले नवीन सेफ्टी फिचर

आधारशी संबंधित फसवणुकीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी, UIDAI ने आधार ऑथेंटिकेशनचे टू स्टेप सेफ्टी फीचर लॉन्च केले आहे. यामुळे तुमचा आधारचा वापर अधिक सुरक्षित होईल.

01
 सध्या  हे एक अतिशय महत्त्वाचे ओळखपत्र बनले आहे. अशा परिस्थितीत, आधार कार्ड जारी करणारी संस्था, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण वेळोवेळी अनेक प्रकारची सुरक्षा वैशिष्ट्ये जारी करत असते. ज्यामुळे फसवणुकीची प्रकरणे कमी होतात. आता ने आणखी एक सुरक्षा यंत्रणा तयार केली आहे जी आधारशी संबंधित फसवणुकीच्या प्रकरणांना आळा घालण्यास मदत करेल.

सध्या आधार कार्ड हे एक अतिशय महत्त्वाचे ओळखपत्र बनले आहे. अशा परिस्थितीत, आधार कार्ड जारी करणारी संस्था, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण वेळोवेळी अनेक प्रकारची सुरक्षा वैशिष्ट्ये जारी करत असते. ज्यामुळे फसवणुकीची प्रकरणे कमी होतात. आता UIDAI ने आणखी एक सुरक्षा यंत्रणा तयार केली आहे जी आधारशी संबंधित फसवणुकीच्या प्रकरणांना आळा घालण्यास मदत करेल.

advertisement
02
 या फीचरबद्दल माहिती देताना UIDAI ने सांगितले की, आधार ऑथेंटिकेशनसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग (AI/ML) वर आधारित एक नवीन सिक्योरिटी सिस्टम तयार करण्यात आली आहे. ज्यामध्ये 'फिंगर मिनुटिया' आणि 'फिंगर इमेज' सारख्या टूल्सद्वारे आधार कार्ड वापरणारी व्यक्ती योग्य आहे की नाही हे चेक करता येईल. या नवीन सिक्योरिटी फीचरच्या वैशिष्ट्याची माहिती देताना UIDAI ने सोमवारी सांगितले की, यामुळे आधार ऑथेंटिकेशन आणखी मजबूत करण्यात मदत होईल.

या फीचरबद्दल माहिती देताना UIDAI ने सांगितले की, आधार ऑथेंटिकेशनसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग (AI/ML) वर आधारित एक नवीन सिक्योरिटी सिस्टम तयार करण्यात आली आहे. ज्यामध्ये 'फिंगर मिनुटिया' आणि 'फिंगर इमेज' सारख्या टूल्सद्वारे आधार कार्ड वापरणारी व्यक्ती योग्य आहे की नाही हे चेक करता येईल. या नवीन सिक्योरिटी फीचरच्या वैशिष्ट्याची माहिती देताना UIDAI ने सोमवारी सांगितले की, यामुळे आधार ऑथेंटिकेशन आणखी मजबूत करण्यात मदत होईल. Aadhaar Card: 10 वर्ष जुनं आधार कार्ड वापरत असाल तर सावधान! लगेच करा 'हे' काम

advertisement
03
 नवीन फीचर दुहेरी सुरक्षा प्रदान करेल : UIDAI ने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, या टू स्टेप सुरक्षा वैशिष्ट्याद्वारे आता आधारशी संबंधित व्यवहार अधिक सुरक्षित करण्यात मदत होईल. या टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन फिंगरप्रिंटद्वारे, आधार वापरणाऱ्या व्यक्तीच्या लाइवनेसविषयी कळेल. यामुळे सायबर फसवणूक करणाऱ्यांना शोधून त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल.

नवीन फीचर दुहेरी सुरक्षा प्रदान करेल : UIDAI ने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, या टू स्टेप सुरक्षा वैशिष्ट्याद्वारे आता आधारशी संबंधित व्यवहार अधिक सुरक्षित करण्यात मदत होईल. या टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन फिंगरप्रिंटद्वारे, आधार वापरणाऱ्या व्यक्तीच्या लाइवनेसविषयी कळेल. यामुळे सायबर फसवणूक करणाऱ्यांना शोधून त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. Aadhaar Card: आधार कार्डबाबत मोठी बातमी, नवीन नियम संपूर्ण देशात लागू, जाणून घ्या

advertisement
04
हे नवीन फीचर कुठे वापरले जाईल?: UIDAI ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, हे नवीन फीचर बँकिंग आणि फायनेंशियल, टेलीकॉम आणि सरकारी विभागांसाठी वापरले जाईल. यामुळे आधारशी जोडलेली पेमेंट सिस्टम मजबूत होण्यासही मदत होईल. यासोबतच UIDAI ने सांगितले की, या फीचरच्या माध्यमातून देशाच्या लोकसंख्येच्या शेवटच्या भागापर्यंत फायदे मिळतील. हे आधार बेस्ड फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन आता चालू झाले आहे. आता ते सहजपणे वापरले जाऊ शकते.

05
देशात आधारचा वापर सातत्याने वाढत आहे. विशेष म्हणजे, देशभरात आधार-लिंक ऑथेंटिकेशन वापरणाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने वाढली आहे. यामध्ये अनेक लोक त्याचा उपयोग सरकारी योजनांसाठी करतात. आकडेवारीनुसार, डिसेंबर 2022 पर्यंत, बेस ऑथेंटिकेशन ट्रान्झॅक्शनने 880 कोटींचा टप्पा ओलांडला होता. अशा परिस्थितीत, दररोज सरासरी 70 दशलक्ष व्यवहार केले जातात, ज्यामध्ये बहुतेक फिंगरप्रिंट-आधारित ऑथेंटिकेशन समाविष्ट असते.

  • FIRST PUBLISHED :
  •  सध्या <a href="https://lokmat.news18.com/tag/aadhar/">आधार कार्ड</a> हे एक अतिशय महत्त्वाचे ओळखपत्र बनले आहे. अशा परिस्थितीत, आधार कार्ड जारी करणारी संस्था, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण वेळोवेळी अनेक प्रकारची सुरक्षा वैशिष्ट्ये जारी करत असते. ज्यामुळे फसवणुकीची प्रकरणे कमी होतात. आता <a href="https://lokmat.news18.com/tag/UIDAI/">UIDAI </a>ने आणखी एक सुरक्षा यंत्रणा तयार केली आहे जी आधारशी संबंधित फसवणुकीच्या प्रकरणांना आळा घालण्यास मदत करेल.

    MORE
    GALLERIES