तुमचे वय 60 वर्षांहून अधिक आहे आणि सुरक्षित टॅक्स सेव्हिंगचा ऑप्शन शोधत असल्यास, टॅक्स सेव्हिंग एफडी हा एक उत्तम पर्याय आहे.
2/ 6
एकूण 5 वर्षांसाठी टॅक्स सेव्हिंग एफडीमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची सूट मिळू शकते. चला तर मग अशा बँकांविषयी माहिती घेऊया, ज्या आपल्या ग्राहकांना सर्वात जास्त व्याजदर ऑफर करत आहेत.
3/ 6
खाजगी क्षेत्रातील DCB बँक (DCB बँक) ज्येष्ठ नागरिकांना 8.10 टक्के व्याजदर टॅक्स सेव्हिंग ऑफर देत आहे.
4/ 6
अॅक्सिस बँक, इंडसइंड बँक आणि येस बँक ज्येष्ठ नागरिकांना टॅक्स सेव्हिंग एफडी 7.75% व्याज दर देत आहेत.
5/ 6
HDFC बँक, ICICI बँक आणि RBL बँक ज्येष्ठ नागरिकांना टॅक्स सेव्हिंग एफडीवर 7% व्याजदर देत आहेत.
6/ 6
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की, या एफडीवर मिळणाऱ्या व्याजावर तुम्हाला टॅक्स स्लॅबनुसार कर भरावा लागेल.