सरकारने जारी केलेल्या गुंतवणूक योजनांमध्ये पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, सुकन्या समृद्धी योजना, अटल पेंशन योजना, गव्हर्मेंट सिक्युरिटीज, सॉवेरियन गोल्ड बाँड, नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट यांचा समावेश आहे.