advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / Indian Railway: ट्रेन तिकीट कॅन्सल केल्यावर मिळवा फूल रिफंड, अनेक प्रवाशांना माहिती नसतील त्यांचे अधिकार!

Indian Railway: ट्रेन तिकीट कॅन्सल केल्यावर मिळवा फूल रिफंड, अनेक प्रवाशांना माहिती नसतील त्यांचे अधिकार!

Indian Railway: रेल्वेच्या नियमांनुसार, जर ट्रेन काही कारणांमुळे कॅन्सल झाली किंवा 3 तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लेट झाली तर प्रवासी पूर्ण पैसे रिफंड मागू शकतात. चला तर मग जाणून घेऊया ही प्रोसेस.

01
भारतीय रेल्वे ट्रेन रद्द झाल्यावर किंवा लेट झाल्यास तिकीट रद्द केल्यावर प्रवाशांना पूर्ण रिटर्न देते. पण, बहुतांश प्रवाशांना याची माहिती नसते. देशाच्या अनेक भागात सध्या पावसाने थैमान घातले असून, अशा स्थितीत वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

02
नॉर्थ इंडियामध्ये पावसामुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर अनेक गाड्या डायव्हर्ट आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. तुम्हालाही अशा वेळी ट्रेनचे तिकीट रद्द करून पूर्ण रिटर्न मिळवायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला एक छोटी प्रोसेस फॉलो करावी लागेल.

03
रेल्वेच्या नियमांनुसार, तुमची ट्रेन 3 तास किंवा त्याहून अधिक लेट झाल्यास तुम्हाला तुमच्या तिकिटाचे संपूर्ण रिटर्न मिळण्याचा अधिकार आहे. अशा वेळी तुम्ही तिकीट रद्द करू शकता. तिकीट रद्द करण्यासाठी आरक्षण काउंटरला भेट देण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही तुमचे तिकीट IRCTC द्वारे ऑनलाइन खरेदी केले असल्यास, वेबसाइटवर दिलेल्या रद्द करण्याच्या स्टेप्सचे अनुसरण करा.

04
TDR ऑनलाइन फाइल करा: चार्ट तयार केल्यानंतर तुमची ट्रेन सातत्याने उशीर होत असल्यास, तिकीट रद्द करण्यासाठी TDR दाखल करा. IRCTC वेबसाइटवर लॉग इन करा आणि तुमचे तिकीट रद्द करण्यासाठी आवश्यक असलेल्या स्टेप्स फॉलो करा.

05
याशिवाय, भारतीय रेल्वेद्वारे कोणतीही ट्रेन रद्द केल्यास, प्रवाशांना ऑटोमॅटिक प्रोसेसने पूर्ण रिफंड मिळतो. ऑनलाइन खरेदी केलेल्या ई-तिकिटाची रक्कम 3 ते 7 दिवसांत बँक अकाउंटमध्ये येते. पीआरएस (पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टीम) काउंटर तिकिटांसाठी, प्रवाशांना संबंधित पीआरएस काउंटरवरून रिफंड घ्यावं लागेल . या रिफंडचा दावा करण्यासाठी, प्रवाशांना ट्रेनच्या नियोजित प्रस्थानाच्या 3 दिवसांच्या आत तिकीट सरेंडर करावे लागेल.

06
आयआरसीटीसीने यापूर्वी जाहीर केले होते की, प्रवाशांनी रद्द झालेल्या गाड्यांचे तिकीट स्वतंत्रपणे रद्द करू नये. कारण त्यांना आपोआप पूर्ण रिफंड मिळेल. ज्यावेळी एखादी ट्रेन रद्द केली जाते तेव्हा रेल्वे कोणतेही शुल्क आकारत नाही. लक्षात ठेवा की खराब हवामानामुळे किंवा इतर अपरिहार्य कारणांमुळे ट्रेनला उशीर झाला किंवा रद्द झाली तरच हे नियम लागू होतात. वैयक्तिक कारणांमुळे तिकीट रद्द झाल्यास, स्वतंत्र प्रोसिजर फॉलो करावी लागते.

  • FIRST PUBLISHED :
  • भारतीय रेल्वे ट्रेन रद्द झाल्यावर किंवा लेट झाल्यास तिकीट रद्द केल्यावर प्रवाशांना पूर्ण रिटर्न देते. पण, बहुतांश प्रवाशांना याची माहिती नसते. देशाच्या अनेक भागात सध्या पावसाने थैमान घातले असून, अशा स्थितीत वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

    MORE
    GALLERIES