advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / Nirmala Sitharaman Interview on Budget 2023 : कोरोना काळात आलेल्या आव्हानांवर काय म्हणाल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन?

Nirmala Sitharaman Interview on Budget 2023 : कोरोना काळात आलेल्या आव्हानांवर काय म्हणाल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन?

Nirmala Sitharaman Interview after Budget 2023:

01
 मुंबई : अर्थमंत्रीयांनी CNN-News18 ला बजेटनंतर सर्वात मोठी मुलाखत दिली. यावेळी त्या अनेक विषयांवर बोलल्या. बजेटमधील अनेक मुद्दे त्यांनी या  उलगडले. यावेळी त्यांनी कोरोना काळातील आव्हानांवरही भाष्य केलं.

मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी CNN-News18 ला बजेटनंतर सर्वात मोठी मुलाखत दिली. यावेळी त्या अनेक विषयांवर बोलल्या. बजेटमधील अनेक मुद्दे त्यांनी या मुलाखतीदरम्यान उलगडले. यावेळी त्यांनी कोरोना काळातील आव्हानांवरही भाष्य केलं.

advertisement
02
  काळातील आव्हानांवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, येणाऱ्या सर्व इनपुटसाठी आपल्याला अभ्यास करावा लागला आणि त्याचा अर्थ काय याचा सखोल अभ्यास करावा लागला.

कोरोना काळातील आव्हानांवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, येणाऱ्या सर्व इनपुटसाठी आपल्याला अभ्यास करावा लागला आणि त्याचा अर्थ काय याचा सखोल अभ्यास करावा लागला.

advertisement
03
अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर सर्व बाजूंनी येणाऱ्या सूचनांवर ते म्हणाले, "आपण एक किंवा दुसरा मार्ग निवडू शकतो. आपण त्या रस्त्यावर कशासाठी गेलो हे आपल्याला समजलं पाहिजे.

अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर सर्व बाजूंनी येणाऱ्या सूचनांवर ते म्हणाले, "आपण एक किंवा दुसरा मार्ग निवडू शकतो. आपण त्या रस्त्यावर कशासाठी गेलो हे आपल्याला समजलं पाहिजे.

advertisement
04
सर्व जागतिक अनिश्चितता असूनही आम्हाला आर्थिक सुधारणा आपल्या हातातून जाऊ द्यायची नव्हती. कोव्हिड महामारीसारखी परिस्थिती हाताळण्यासाठी माझ्याकडे कोणतेही उदाहरण नव्हते.

सर्व जागतिक अनिश्चितता असूनही आम्हाला आर्थिक सुधारणा आपल्या हातातून जाऊ द्यायची नव्हती. कोव्हिड महामारीसारखी परिस्थिती हाताळण्यासाठी माझ्याकडे कोणतेही उदाहरण नव्हते.

advertisement
05
कोरोना आटोक्यात आल्यानंतर आम्ही वेगवेगळ्या लोकांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांशी बोललो, सरकारने घेतलेल्या निर्णयावर ठाम राहण्याचे खरे श्रेय भारतातील जनतेला जाते.

06
खंबीर नेतृत्व, पंतप्रधानांचे नेतृत्व असे आपण बरेच काही करू शकतो. पण भारतातील जनतेने आखलेली रणनीती कशी आत्मसात केली हे फार महत्त्वाचे असल्याचे निर्मला सीतारमन यांनी सांगितलं.

खंबीर नेतृत्व, पंतप्रधानांचे नेतृत्व असे आपण बरेच काही करू शकतो. पण भारतातील जनतेने आखलेली रणनीती कशी आत्मसात केली हे फार महत्त्वाचे असल्याचे निर्मला सीतारमन यांनी सांगितलं.

advertisement
07

  • FIRST PUBLISHED :
  •  मुंबई : अर्थमंत्री<a href="https://lokmat.news18.com/tag/nirmala-sitharaman/"> निर्मला सीतारामन </a>यांनी CNN-News18 ला बजेटनंतर सर्वात मोठी मुलाखत दिली. यावेळी त्या अनेक विषयांवर बोलल्या. बजेटमधील अनेक मुद्दे त्यांनी या <a href="https://lokmat.news18.com/maharashtra/nirmala-sitharaman-exclusive-interview-news18-budget-2023-old-vs-new-tax-regime-and-other-budget-highlights-live-updates-in-marathi-824545.html">मुलाखतीदरम्यान</a> उलगडले. यावेळी त्यांनी कोरोना काळातील आव्हानांवरही भाष्य केलं.

    MORE
    GALLERIES