advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / भरमसाठ परतावा हवाय? 'या' स्किम्स आहेत बेस्ट, टॅक्स बेनिफिटचाही मिळेल लाभ

भरमसाठ परतावा हवाय? 'या' स्किम्स आहेत बेस्ट, टॅक्स बेनिफिटचाही मिळेल लाभ

तुम्ही टॅक्स सेव्हिंग स्कीम शोधत असाल, तसेच चांगला परतावा देखील हवा असेल तर तुम्ही ही बातमी जरूर वाचा. जाणून घ्या तुम्हाला कसा मिळेल फायदा.

01
 तुम्ही तुमच्या मेहनतीचे पैसे कुठेतरी गुंतवण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकते. या बातमीत आम्ही तुम्हाला अशा अनेक योजनांची माहिती देणार आहोत, ज्यामध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला इन्कम टॅक्सअंतर्गत टॅक्स सूटचाही लाभ मिळेल. यासोबतच तुम्हाला चांगला परतावाही मिळेल. अशाच काही 5 टॅक्स सेविंग्स स्किमविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्या. यामध्ये गुंतवणूक करून तुम्हाला टॅक्स सेविंगची संधी मिळेल.

तुम्ही तुमच्या मेहनतीचे पैसे कुठेतरी गुंतवण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकते. या बातमीत आम्ही तुम्हाला अशा अनेक योजनांची माहिती देणार आहोत, ज्यामध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला इन्कम टॅक्सअंतर्गत टॅक्स सूटचाही लाभ मिळेल. यासोबतच तुम्हाला चांगला परतावाही मिळेल. अशाच काही 5 टॅक्स सेविंग्स स्किमविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्या. यामध्ये गुंतवणूक करून तुम्हाला टॅक्स सेविंगची संधी मिळेल. इन्कम टॅक्स वाचवण्याच्या 6 सर्वात बेस्ट ट्रिक्स, तुमच्या सॅलरीची होईल बचत!

advertisement
02
 पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट स्किम : केंद्र सरकारकडून पोस्ट ऑफिसमध्ये विविध योजना राबवल्या जात आहेत. यामध्ये पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट स्कीम तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. यामध्ये गुंतवणूक केल्यास ग्राहकांना 7.60 टक्के व्याज दिले जात आहे. तुम्ही तुमचे पैसे जास्तीत जास्त 5 वर्षांसाठी या योजनेत गुंतवू शकता. तसेच, टर्म डिपॉझिट स्किममध्ये गुंतवणूक केल्यावर, तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची सूट दिली जाते. यासोबतच चांगला परतावाही मिळतो.

पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट स्किम : केंद्र सरकारकडून पोस्ट ऑफिसमध्ये विविध योजना राबवल्या जात आहेत. यामध्ये पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट स्कीम तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. यामध्ये गुंतवणूक केल्यास ग्राहकांना 7.60 टक्के व्याज दिले जात आहे. तुम्ही तुमचे पैसे जास्तीत जास्त 5 वर्षांसाठी या योजनेत गुंतवू शकता. तसेच, टर्म डिपॉझिट स्किममध्ये गुंतवणूक केल्यावर, तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची सूट दिली जाते. यासोबतच चांगला परतावाही मिळतो. Home Loan घेण्यापूर्वी अवश्य घ्या ही माहिती, स्वस्तात मिळेल होम लोन

advertisement
03
वॉलेंटरी प्रोविडेंट फंड :  तुम्ही वॉलेंटरी प्रोविडेंट फंड  स्किममध्येही गुंतवणूक करू शकता. मात्र, यामध्ये गुंतवणुकीला मर्यादा नाही. यामध्ये गुंतवणूक केल्यास, तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची सूट मिळते. तुमची इच्छा असल्यास, तुम्ही तुमच्या मूळ पगाराच्या 100% रक्कम वॉलेंटरी प्रोविडेंट फंड निधीमध्ये गुंतवू शकता. हे तुम्हाला 8.10% परतावा देईल, जो तुमचा सेवानिवृत्ती निधी म्हणून वापरला जाऊ शकतो.

04
नॅशनल पेंशन सिस्टम :  नॅशनल पेंश सिस्टम हे NPA स्कीम म्हणूनही ओळखली जाते. जर तुम्ही योग्य वेळी त्यात गुंतवणूक केली तर तुमच्या म्हातारपणात तो मोठा आधार बनेल. यामध्ये तुम्ही रिटायरमेंट फंड आणि पेन्शन या दोन्हींचा पर्याय निवडू शकता. रिटायरमेंट फंडचा रेशियो 75 टक्क्यांपेक्षा जास्त नसावा. या योजनेत गुंतवणूक केल्यास, तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची कर सूट मिळते. तसेच, कलम 80CCD (E) अंतर्गत 50,000 रुपयांची अतिरिक्त सूट उपलब्ध आहे. अशा वेळी, तुम्ही एकूण 2 लाख रुपयांच्या कमाल सवलतीचा लाभ घेऊ शकता.

05
पब्लिक प्रोविडेंट फंड स्कीम (PPF): पब्लिक प्रोविडेंट फंड स्कीम ही देखील एक प्रकारची सरकारी योजना आहे. यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही 15 वर्षांच्या कालावधीत उत्कृष्ट परताव्याचा लाभ घेऊ शकता. तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुमचे खाते उघडू शकता. या योजनेवर 7.10 टक्के व्याजदराचा लाभ उपलब्ध आहे. या योजनेत तुम्ही 500 ते 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेत तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांच्या सूटचा लाभही मिळतो.

06
ELSS म्युच्युअल फंड : जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही ELSS म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. यामध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची सूट मिळेल. यामध्ये तुम्हाला किमान 5 वर्षे गुंतवणूक करावी लागेल. या योजनेत 3 वर्षांसाठी गुंतवणूक करून तुम्ही 1.5 लाख रुपयांपर्यंतचा कर बचतीचा लाभ घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला 10 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळतो.

  • FIRST PUBLISHED :
  •  तुम्ही तुमच्या मेहनतीचे पैसे कुठेतरी गुंतवण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकते. या बातमीत आम्ही तुम्हाला अशा अनेक योजनांची माहिती देणार आहोत, ज्यामध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला इन्कम टॅक्सअंतर्गत टॅक्स सूटचाही लाभ मिळेल. यासोबतच तुम्हाला चांगला परतावाही मिळेल. अशाच काही 5 टॅक्स सेविंग्स स्किमविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्या. यामध्ये गुंतवणूक करून तुम्हाला टॅक्स सेविंगची संधी मिळेल.<a href="https://lokmat.news18.com/photogallery/money/tax-saving-tips-tax-saving-options-for-salaried-employees-mhmv-832719.html"> इन्कम टॅक्स वाचवण्याच्या 6 सर्वात बेस्ट ट्रिक्स, तुमच्या सॅलरीची होईल बचत!</a>

    MORE
    GALLERIES