advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / मार्च महिन्यासाठी IRCTC चा जबरदस्त प्लान! 'या' शहरांची स्वस्तात करा सैर

मार्च महिन्यासाठी IRCTC चा जबरदस्त प्लान! 'या' शहरांची स्वस्तात करा सैर

IRCTC ने प्रवाशांसाठी नॉर्थ-ईस्टचं स्वस्त टूर पॅकेज आणलं आहे. या टूर पॅकेजच्या माध्यमातून प्रवाशांना नॉर्थ-ईस्टकडील ठिकाणांना भेट देता येणार आहे.

01
 ने प्रवाशांसाठी नॉर्थ-ईस्टचा स्वस्त टूर पॅकेज आणलाय. येथील सुंदर दऱ्यांना भेट देता येईल. या टूर पॅकेज अंतर्गत प्रवाशांना आसाम आणि मेघालयला जाण्याची संधी मिळणार आहे. टूर पॅकेज 8 दिवस आणि 7 रात्रीचे आहे. या टूर पॅकेजबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया...

IRCTC ने प्रवाशांसाठी नॉर्थ-ईस्टचा स्वस्त टूर पॅकेज आणलाय. येथील सुंदर दऱ्यांना भेट देता येईल. या टूर पॅकेज अंतर्गत प्रवाशांना आसाम आणि मेघालयला जाण्याची संधी मिळणार आहे. टूर पॅकेज 8 दिवस आणि 7 रात्रीचे आहे. या टूर पॅकेजबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया...

advertisement
02
 या टूर पॅकेजमध्ये प्रवाशांना चेरापुंजी, गुवाहाटी, काझीरंगा, शिलाँग आणि मल्लिनॉन्ग येथे जाता येणार आहे. ईशान्येकडील राज्यांची संस्कृती, इतिहास आणि नैसर्गिक सौंदर्याची ओळख करून घेता येईल.

या टूर पॅकेजमध्ये प्रवाशांना चेरापुंजी, गुवाहाटी, काझीरंगा, शिलाँग आणि मल्लिनॉन्ग येथे जाता येणार आहे. ईशान्येकडील राज्यांची संस्कृती, इतिहास आणि नैसर्गिक सौंदर्याची ओळख करून घेता येईल.IRCTC देतेय दुबई फिरण्याची संधी, कमी खर्चात मिळणार 'या' सुविधा

advertisement
03
आयआरसीटीसीच्या इतर टूर पॅकेजप्रमाणे यामध्येही प्रवाशांची राहण्याची आणि जेवणाची सुविधा मोफत असेल. टूर पॅकेजमध्ये IRCTC कडून प्रवाशांना नाश्ता आणि रात्रीचे जेवण दिले जाईल. त्याचबरोबर प्रवाशांना सकाळच्या जेवणाची व्यवस्था स्वत:च करावी लागणार असून त्यासाठी पैसेही खर्च करावे लागणार आहेत.

04
आयआरसीटीसीचे हे टूर पॅकेज मुंबईपासून सुरू होणार आहे. या टूर पॅकेजचे पहिले डेस्टिनेशन गुवाहाटी असेल. 5 मार्चला मुंबई विमानतळावरून हा प्रवास सुरू होईल आणि 12 मार्चला त्याच ठिकाणी संपेल. 8 दिवसांच्या या टूर पॅकेजमध्ये प्रवाशांना नॉर्थ-ईस्टचे दर्शन घडेल.

05
या टूर पॅकेजमध्ये एकट्याने प्रवास करण्यासाठी तुम्हाला 63,600 रुपये भाडे द्यावे लागेल. तर दोन लोकांना प्रवास करण्यासाठी, प्रति व्यक्ती भाडे 51,800 रुपये द्यावे लागतील. या टूर पॅकेजमध्ये तुम्ही तीन लोकांसोबत प्रवास केल्यास तुम्हाला प्रति व्यक्ती 49,100 रुपये मोजावे लागतील.

06
या टूर पॅकेजबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी, तुम्ही IRCTC ची अधिकृत वेबसाइट तपासू शकतात आणि बुकिंग करू शकतात. अशा प्रकारे, जर तुम्हाला मार्चमध्ये नॉर्थ-ईस्टला जायचे असेल तर तुम्ही या टूर पॅकेजचा लाभ घेऊ शकता.

  • FIRST PUBLISHED :
  •  <a href="https://lokmat.news18.com/tag/irctc/">IRCTC </a>ने प्रवाशांसाठी नॉर्थ-ईस्टचा स्वस्त टूर पॅकेज आणलाय. येथील सुंदर दऱ्यांना भेट देता येईल. या टूर पॅकेज अंतर्गत प्रवाशांना आसाम आणि मेघालयला जाण्याची संधी मिळणार आहे. टूर पॅकेज 8 दिवस आणि 7 रात्रीचे आहे. या टूर पॅकेजबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया...

    MORE
    GALLERIES