advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / वोटर आयडी आणि आधार कार्ड वापरता ना? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

वोटर आयडी आणि आधार कार्ड वापरता ना? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

सरकारने वोटर आयडी आणि आधार लिंक करण्याची डेडलाइन वाढवली आहे. यापूर्वी हे काम करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 होती, ती आता वाढवण्यात आली आहे.

01
वोटर आयडीधारकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. सरकारने वोटर आयडी आणि आधार लिंक करण्याची मुदत वाढवली आहे.

वोटर आयडीधारकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. सरकारने वोटर आयडी आणि आधार लिंक करण्याची मुदत वाढवली आहे.

advertisement
02
यापूर्वी दोन्ही आयडी लिंक करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2023 रोजी संपत होती. जी आता एका वर्षासाठी वाढवण्यात आली आहे. 31 मार्च 2024 पर्यंत मतदार ओळखपत्र धारक ते आधारशी लिंक करू शकतात.

03
 कायदा आणि न्याय मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ही मुदत 31 मार्च 2023 ते 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करणे बंधनकारक नाही.

कायदा आणि न्याय मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ही मुदत 31 मार्च 2023 ते 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करणे बंधनकारक नाही. ज्येष्ठ नागरिकांसाठी बेस्ट आहे 'ही' पेन्शन योजना, 15 दिवसात होणार बंद!

advertisement
04
आधार आणि मतदार ओळखपत्र लिंक करणे हे यूझर्सच्या इच्छेवर अवलंबून असते. 17 जून 2022 रोजी अधिसूचना जारी करून, मंत्रालयाने दोन्ही आयडी लिंक करण्यासाठी 31 मार्च 2023 ही अंतिम मुदत ठेवली होती, जी आता 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

05

जर तुम्हाला मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करायचे असेल, तर त्यासाठी तुम्ही National Voters' Services Portal, nvsp.in या वेबसाइटला भेट द्या. होम पेजवर तुम्हाला Search in Electoral Roll रोल हा पर्याय दिसेल, तो निवडा. ट्रेनमध्ये 'या' लोकांना मिळू शकते भाड्यामध्ये सूट, जाणून घ्या काय आहेत रेल्वेचे नियम?

advertisement
06
यानंतर तुमची वैयक्तिक माहिती आणि आधार क्रमांक टाका. यानंतर तुमच्या आधारशी लिंक केलेल्या नंबरवर OTP येईल, जो तुम्हाला वेबसाइटवर टाकायचा आहे. ओटीपी टाकताच दोन्ही आयडी एकमेकांशी लिंक होतील. या कामासाठी फक्त 10 मिनिटे लागणार आहेत.

  • FIRST PUBLISHED :
  • वोटर आयडीधारकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. सरकारने वोटर आयडी आणि आधार लिंक करण्याची मुदत वाढवली आहे.

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement