बुधवारी सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आज दोन्ही धातू फ्युचर्स मार्केट म्हणजेच मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये लाल चिन्हावर व्यवहार करत आहेत.
आज चांदीच्या दरातही घसरण नोंदवली जातेय. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर दिवसाच्या 12.30 मिनिटांनी 497 रुपयांची म्हणजेच 0.69 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. ती 71,667 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. चांदीचा भाव मंगळवारी 72,164 रुपये प्रति किलोवर बंद झाला. आज तो सुरुवातीपासून लाल चिन्हावर व्यवसाय करत आहे.