मार्च महिन्याच्या अखेरीस सोनं 60 हजारांच्या खाली आलं आहे. ऐन लग्नसराईत सोनं खरेदी करणाऱ्यांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे. तुम्ही जर सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही संधी तुमच्यासाठी खूप चांगली आहे.
2/ 5
अक्षय तृतीयेला पुन्हा सोन्याचे दर वाढू शकतात. त्याआधी सोनं घ्या, आज सोन्याचे दर 59 हजारवर आहेत. त्यामुळे ही संधी सोडू नका.
3/ 5
150 रुपयांनी 24 कॅरेट सोनं स्वस्त झालं आहे. 999 शुद्धतेचं 10 ग्रॅम सोनं घेण्यासाठी ग्राहकांना 59,690 रुपये मोजावे लागणार आहेत.
4/ 5
रविवारी सोन्याचा दर 59,840 रुपये होता. 1 ग्रॅम सोन्याचा दर 5,984 रुपये होता. जो आज 5,969 रुपये झाला आहे. हे दर RTGS आणि GST वगळून आहेत.
5/ 5
22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना 54,710 रुपये मोजावे लागणार आहेत.