advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / तुमचा PF कटतो का? आता खिशाला बसणार झळ, बदलला महत्त्वाचा नियम

तुमचा PF कटतो का? आता खिशाला बसणार झळ, बदलला महत्त्वाचा नियम

पीएफच्या नियमांमध्ये काही बदल झाले आहेत. नवीन नियमांनुसार तुम्हाला कोणत्या वेळी टॅक्स लागेल याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

01
 मोदी सरकारकडून निवडणुकीपूर्वी बजेटमधील नियमांमध्ये बदल करण्यात आलेय. यामध्ये टॅक्स स्लॅब वाढवण्यात आला. तसंच EPFO च्या नियमांमध्येही बदल झालेय. आता तुम्हाला EPFO मधून पूर्वीसारखे पैसे काढता येणार नाहीत. हे पैसे काढताना तुम्हाला त्यावर द्यावा लागेल. चला पाहूया काय आहेत नवीन नियम...

मोदी सरकारकडून निवडणुकीपूर्वी बजेटमधील नियमांमध्ये बदल करण्यात आलेय. यामध्ये टॅक्स स्लॅब वाढवण्यात आला. तसंच EPFO च्या नियमांमध्येही बदल झालेय. आता तुम्हाला EPFO मधून पूर्वीसारखे पैसे काढता येणार नाहीत. हे पैसे काढताना तुम्हाला त्यावर टॅक्स द्यावा लागेल. चला पाहूया काय आहेत नवीन नियम...

advertisement
02
नोकरी करताना कंपनीकडून UAN नंबर देण्यात येतो. हा नंबर तुमच्या EPFO खात्याचा पुरावा असतो. तो अॅक्टिव्हेट करणं गरजेचं असतं. या अंतर्गत तुमचंय पीएफ अकाउंट उघडलं जातं. ज्यामध्ये तुम्ही आणि तुमची कंपनी दरमहा पैसे टाकत असतात..

03
तुम्ही नोकरी बदलल्यावर तुम्ही तुमचा UAN नव्या कंपनीला देता. मग त्याच UAN अंतर्गत दुसरं पीएफ अकाउंट ओपन केलं जात. पहिले पीएफ अकाउंट बंद झाल्यानंतर नव्या खात्यात मर्ज करणं गरजेचं असतं.

04
पीएफ अकाउंटमधून पाच वर्षांनंतर पैसे काढल्यास तुम्हाला टॅक्स द्यावा लागणार नाही. मात्र पाच वर्षांपूर्वी पीएफ काढला तर त्यावर टॅक्स लागेल. तुम्ही 5 वर्षांपूर्वी पैसेकाढले आणि ग्राहकांचे पॅन लिंक केलेले नसेल तर 20 टक्के टॅक्स कापला जातो. मात्र तुम्ही पॅन अकाउंटसोबत जोडले असेल तर फक्त 10% टीडीएस कापला जाईल.

05
तुम्ही काही कारणास्तवर नोकरी सोडली किंवा तुमची नोकरी गेली. तर अशा लोकांना पीएफ काढताना टॅक्स भरावा लागणार नाही. यासोबतच एका अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास कोणताही टॅक्स द्यावा लागणार नाही.

  • FIRST PUBLISHED :
  •  मोदी सरकारकडून निवडणुकीपूर्वी बजेटमधील नियमांमध्ये बदल करण्यात आलेय. यामध्ये टॅक्स स्लॅब वाढवण्यात आला. तसंच EPFO च्या नियमांमध्येही बदल झालेय. आता तुम्हाला EPFO मधून पूर्वीसारखे पैसे काढता येणार नाहीत. हे पैसे काढताना तुम्हाला त्यावर <a href="https://lokmat.news18.com/tag/tax/">टॅक्स </a>द्यावा लागेल. चला पाहूया काय आहेत नवीन नियम...

    MORE
    GALLERIES