अॅपलचे iPhone कॅमेरे, डिझाईन आणि परफॉर्मेंस हा जबरदस्त असतो. तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही आयफोन खरेदी करू शकता. मात्र आयफोनच्या किंमतीबद्दल टेंशन येतंय ना? तर तुमचे टेंशन एका झटक्यात दूर होणार आहे. कारण आयफोनच्या किमतीवर जबरदस्त सूट मिळतेय. अगदी कमी किमतीत तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करु शकता. ही ऑफर ई-कॉमर्स साइट अॅमेझॉनवर सुरु आहे.