advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / रेपो रेट वाढूनही 'या' बँकेने ग्राहकांना दिली आनंदाची बातमी, आता कर्ज होणार स्वस्त!

रेपो रेट वाढूनही 'या' बँकेने ग्राहकांना दिली आनंदाची बातमी, आता कर्ज होणार स्वस्त!

कॅनरा बँकेने शुक्रवारी शेअर बाजारांना पाठवलेल्या माहितीत सांगितले की त्यांनी रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) कमी केला आहे. दर कपात 12 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे.

01
 महागाई दर नियंत्रणात ठेवण्यासाठी RBI ने अलीकडेच रेपो दरात 25 बेसिस पॉईंट्सने वाढ करण्याची घोषणा केली आहे.

महागाई दर नियंत्रणात ठेवण्यासाठी RBI ने अलीकडेच रेपो दरात 25 बेसिस पॉईंट्सने वाढ करण्याची घोषणा केली आहे. विमा कंपनी वारंवार क्लेम रिजेक्ट करतेय? लगेच उचला हे पाऊल

advertisement
02
 रेपो रेट वाढल्यानंतर बँका सहसा व्याजदर वाढवतात. मात्र, सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेने रेपो दरात वाढ करूनही लेंडिंग रेट 0.15 टक्क्यांनी कमी केला आहे.

रेपो रेट वाढल्यानंतर बँका सहसा व्याजदर वाढवतात. मात्र, सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेने रेपो दरात वाढ करूनही लेंडिंग रेट 0.15 टक्क्यांनी कमी केला आहे. Apps च्या माध्यमातून लोन अप्लाय करत असाल तर व्हा सावध! 'या' चुका पडू शकतात महागात

advertisement
03
शुक्रवारी शेअर बाजारांना पाठवलेल्या माहितीत बँकेने सांगितले की, त्यांनी रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) कमी केला आहे. दर कपात 12 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे.

शुक्रवारी शेअर बाजारांना पाठवलेल्या माहितीत बँकेने सांगितले की, त्यांनी रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) कमी केला आहे. दर कपात 12 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे.

advertisement
04
या कपातीनंतर, नवीन RLLR 9.40 टक्क्यांवरून 9.25 टक्क्यांवर येईल. रिझर्व्ह बँकेने बुधवारी मुख्य धोरण दर रेपो 0.25 टक्क्यांनी वाढवून 6.50 टक्के केला होता.

या कपातीनंतर, नवीन RLLR 9.40 टक्क्यांवरून 9.25 टक्क्यांवर येईल. रिझर्व्ह बँकेने बुधवारी मुख्य धोरण दर रेपो 0.25 टक्क्यांनी वाढवून 6.50 टक्के केला होता.

advertisement
05
8 फेब्रुवारी रोजी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सलग सहाव्यांदा रेपो दरात वाढ केली. पतधोरण बैठकीनंतर ते म्हणाले की, जगातील वाढत्या महागाईचा दबाव भारतावरही आहे आणि त्यावर पूर्णपणे मात करण्यासाठी पुन्हा एकदा कर्जाच्या व्याजदरात वाढ करणे आवश्यक झाले आहे. मात्र, यावेळी रेपो दरात केवळ0.25 टक्के वाढ करण्यात आली आहे.

  • FIRST PUBLISHED :
  •  महागाई दर नियंत्रणात ठेवण्यासाठी RBI ने अलीकडेच रेपो दरात 25 बेसिस पॉईंट्सने वाढ करण्याची घोषणा केली आहे. <a href="https://lokmat.news18.com/money/insurance-company-is-repeatedly-rejecting-the-claim-so-take-these-steps-immediately-mhmv-828823.html">विमा कंपनी वारंवार क्लेम रिजेक्ट करतेय? लगेच उचला हे पाऊल</a>
    05

    रेपो रेट वाढूनही 'या' बँकेने ग्राहकांना दिली आनंदाची बातमी, आता कर्ज होणार स्वस्त!

    महागाई दर नियंत्रणात ठेवण्यासाठी RBI ने अलीकडेच रेपो दरात 25 बेसिस पॉईंट्सने वाढ करण्याची घोषणा केली आहे.

    MORE
    GALLERIES