advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / 'या' बँकेनं सुरु केलं खास क्रेडिट कार्ड! स्विगीवर 30% डिस्काउंट; मंथली बोनसही उपलब्ध

'या' बँकेनं सुरु केलं खास क्रेडिट कार्ड! स्विगीवर 30% डिस्काउंट; मंथली बोनसही उपलब्ध

अॅक्सिस बँकेने नुकतेच हे कार्ड सादर केले आहे. हे कार्ड कॉन्टॅक्टलेस टेक्नोलॉजीने सुसज्ज आहे, जे ग्राहकांना 'टॅप अँड पे' ची सुविधा देखील देते.

  • -MIN READ

01
देशात डिजिटल पेमेंटचा विस्तार वेगाने होतोय. मोबाइल रिचार्जपासून ते शॉपिंगपर्यंत लोक डिजिटल पेमेंट करतात. खरेदी करताना तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे काही रिवॉर्ड्स आणि कॅशबॅक ऑफरचा देखील लाभ घेऊ शकता. जर तुम्ही अपॅरल आणि डिपार्टमेंटल स्टोअर कॅटेगिरीमध्ये भरपूर खरेदी करत असाल, तर अॅक्सिस बँक रिवॉर्ड्स क्रेडिट कार्ड तुमच्यासाठी एक उत्तम कार्ड ठरू शकते.

02
 अॅक्सिस बँकेने नुकतेच हे कार्ड सादर केले आहे. हे कार्ड कॉन्टॅक्टलेस टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहे, जे ग्राहकांना 'टॅप आणि पे' ची सुविधा देखील देते. म्हणजेच कार्ड स्वाइप न करता फक्त POS मशीनवर टॅप करून पेमेंट करता येते.

अॅक्सिस बँकेने नुकतेच हे कार्ड सादर केले आहे. हे कार्ड कॉन्टॅक्टलेस टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहे, जे ग्राहकांना 'टॅप आणि पे' ची सुविधा देखील देते. म्हणजेच कार्ड स्वाइप न करता फक्त POS मशीनवर टॅप करून पेमेंट करता येते. आता मुलांच्या भविष्याची चिंता सोडा! LIC च्या 'या' पॉलिसीमध्ये गुंतवणूक करुन मिळेल मोठा फायदा

advertisement
03
 कार्डची खास वैशिष्ट्ये : तुम्ही कार्ड जारी केल्याच्या 20 दिवसांच्या आत 1000 रुपये खर्च केल्यास, तुम्हाला 5000 एज रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील. या कार्डद्वारे, तुम्हाला अपॅरल आणि डिपार्टमेंटल स्टोअर श्रेणींमध्ये खर्च केलेल्या प्रत्येक 125 रुपयांसाठी 10X रिवॉर्ड पॉइंट मिळतात. या कार्डद्वारे, तुम्हाला प्रत्येक रु.125 खर्चासाठी 2 एज रिवॉर्ड पॉइंट मिळतात. एक माइलस्टोन बेनिफिट म्हणून, तुम्हाला बिलिंग सायकलमध्ये 30,000 रुपये खर्च करण्यासाठी 1500 रिवॉर्ड पॉइंट मिळतात. या कार्डद्वारे पेट्रोल पंपांवर 400 ते 5,000 रुपयांच्या फ्यूल खरेदीवर 1 टक्के फ्यूल सरचार्ज भरावा लागणार नाही. एका बिलिंग सायकलमध्ये कमाल 400 रुपयांचा फ्यूल सरचार्ज माफ केला जाऊ शकतो. कार्डहोल्डरला दर तिमाहीत डोमेस्टिक एयरपोर्टच्या लाउंजमध्ये 2 वेळा मोफत राहण्याची संधी दिली जाईल.

कार्डची खास वैशिष्ट्ये : तुम्ही कार्ड जारी केल्याच्या 20 दिवसांच्या आत 1000 रुपये खर्च केल्यास, तुम्हाला 5000 एज रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील. या कार्डद्वारे, तुम्हाला अपॅरल आणि डिपार्टमेंटल स्टोअर श्रेणींमध्ये खर्च केलेल्या प्रत्येक 125 रुपयांसाठी 10X रिवॉर्ड पॉइंट मिळतात. या कार्डद्वारे, तुम्हाला प्रत्येक रु.125 खर्चासाठी 2 एज रिवॉर्ड पॉइंट मिळतात. एक माइलस्टोन बेनिफिट म्हणून, तुम्हाला बिलिंग सायकलमध्ये 30,000 रुपये खर्च करण्यासाठी 1500 रिवॉर्ड पॉइंट मिळतात. या कार्डद्वारे पेट्रोल पंपांवर 400 ते 5,000 रुपयांच्या फ्यूल खरेदीवर 1 टक्के फ्यूल सरचार्ज भरावा लागणार नाही. एका बिलिंग सायकलमध्ये कमाल 400 रुपयांचा फ्यूल सरचार्ज माफ केला जाऊ शकतो. कार्डहोल्डरला दर तिमाहीत डोमेस्टिक एयरपोर्टच्या लाउंजमध्ये 2 वेळा मोफत राहण्याची संधी दिली जाईल. पॅन कार्डवरील अ‍ॅड्रेस चेंज करायचाय का? फॉलो करा या सिंपल स्टेप्स

advertisement
04
 Swiggy वर दर महिन्याला दोनदा 30% डिस्काउंट : Axis Bank Rewards Credit Card सह Swiggy वर खर्च करण्यासाठी महिन्यातून दोनदा 30% सूट मिळते. त्यासाठी किमान 200 रुपयांची ऑर्डर करावी लागेल. कार्डधारक एका ऑर्डरमध्ये कमाल 150 रुपयांची सूट घेऊ शकतात.

Swiggy वर दर महिन्याला दोनदा 30% डिस्काउंट : Axis Bank Rewards Credit Card सह Swiggy वर खर्च करण्यासाठी महिन्यातून दोनदा 30% सूट मिळते. त्यासाठी किमान 200 रुपयांची ऑर्डर करावी लागेल. कार्डधारक एका ऑर्डरमध्ये कमाल 150 रुपयांची सूट घेऊ शकतात. कॅनरा बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबरी! आता बँक देतेय ही खास सुविधा

advertisement
05
 कार्डचे चार्जेज : Axis Bank Rewards Credit Card साठी जॉइनिंग फी रु. 1,000 आहे. या कार्डची वार्षिक फी 1000 रुपये आहे. मात्र, वर्षभरात 2 लाख रुपये खर्च केल्यानंतर वार्षिक शुल्क माफ केले जाईल.

कार्डचे चार्जेज : Axis Bank Rewards Credit Card साठी जॉइनिंग फी रु. 1,000 आहे. या कार्डची वार्षिक फी 1000 रुपये आहे. मात्र, वर्षभरात 2 लाख रुपये खर्च केल्यानंतर वार्षिक शुल्क माफ केले जाईल. बँकेकडून मिळतात 5 प्रकारचे होन लोन, जाणून घ्या तुमच्यासाठी कोणतं फायदेशीर!

  • FIRST PUBLISHED :
  • देशात डिजिटल पेमेंटचा विस्तार वेगाने होतोय. मोबाइल रिचार्जपासून ते शॉपिंगपर्यंत लोक डिजिटल पेमेंट करतात. खरेदी करताना तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे काही रिवॉर्ड्स आणि कॅशबॅक ऑफरचा देखील लाभ घेऊ शकता. जर तुम्ही अपॅरल आणि डिपार्टमेंटल स्टोअर कॅटेगिरीमध्ये भरपूर खरेदी करत असाल, तर अॅक्सिस बँक रिवॉर्ड्स क्रेडिट कार्ड तुमच्यासाठी एक उत्तम कार्ड ठरू शकते.

    MORE
    GALLERIES