नागपूर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातही पुढील तीन दिवस विजेच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहणार आहे.
तर उद्या म्हणजेच 10 जून रोजी अमरावती, वाशीम, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात सोसायट्या वारा आणि विजेच्या कडकडाटसह पावसाची शक्यता आहे
तर किनारपट्टी सोडून महाराष्ट्राच्या इतर भागांत मान्सून दाखल होण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागू शकते, असं हवामान तज्ज्ञांचं म्हणणं आहे