माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केल्यानंतर उदयनराजे चांगलेच आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं होतं. आज आपण त्यांच्या संपत्तीबाबत जाणून घेणार आहोत.
उदयनराजे यांनी 2019 साली आपला उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण जंगम मालमत्ता 12 कोटी 31 लाख 84 हजार 348 रुपये एवढी आहे.
तर उदयनराजे भोसले यांच्या पत्नी दमयंतीराजे यांची एकूण जंगम मालमत्ता 81 लाख 39 हजार 254 रुपये एवढी आहे.
उदयनराजे यांच्या स्थावर मालेमत्तेबाबत बोलयचे झाल्यास त्यांनी स्वत: खरेदी केलेली मालमत्ता 1 कोटी 13 लाख 9 हजार रुपये इतकी आहे.