मराठी मनाचा स्वाभिमान, गौरव, महाराष्ट्राचे दैवत, जाणता राजा, आदर्श राजा, शत्रूचा कर्दनकाळ, जगाला गनिमी काव्याचे तंत्र देणारा शूर राजा… छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Mahharaj) यांचं वर्णन करण्यासाठी शब्द अपूर्ण पडतात. परकीय आक्रमणांनी बेजार झालेल्या महाराष्ट्राच्या धरतीला आणि मराठी मनांना स्वराज्याची (Swarajya) भेट देणारा राजा शिवछत्रपती. 16व्या शतकात मुस्लिम शासकांनी सर्वत्र उच्छाद मांडला होता. या काळरात्रीतून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठीच जणू शिवरायांचा जन्म झाला.
पुणे जिल्ह्यातल्या शिवनेरी किल्ल्यावर (Shivneri