मराठी बातम्या » फोटोगॅलरी » लाइफस्टाइल » Millets Benefits : सध्या चर्चेत असलेल्या Millets मध्ये कोणकोणतं धान्य येतं?

Millets Benefits : सध्या चर्चेत असलेल्या Millets मध्ये कोणकोणतं धान्य येतं?

आपण नेहमी खात असलेल्या गहू आणि तांदूळ यापेक्षाही हेल्दी आणि चांगले काही धान्य असतात. जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यांना मिलेट्स म्हणतात. जाणून घेऊया मिलेट्समध्ये कोणकोणते धान्य असतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India