होळीच्या पवित्र अग्नीमध्ये, जळून जाऊ दे दु:खाचे सावट, आयुष्यात येऊ दे सुखाचे क्षण, होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
होळीच्या अग्नीत जळू दे दु:ख सारे, तुमच्या आयुष्यात येऊ दे, आनंदाचे क्षण सारे, होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
होळीच्या शुभमुहुर्तावर येऊ दे, तुमच्या आयुष्यात आनंद, होऊ दे स्वप्नपूर्ती, मिळू दे आनंदी आनंद, होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
होळीच्या दिवशी करुन होलिका दहन, संपवूया वाईट प्रवृत्ती आणि आणूया आनंद, होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
कालबाह्य गोष्टी मनातून काढा, मनात पेटवा आशेची आग, होळीकडे मागा हीच इच्छा, पूर्ण होवो तुमच्या सर्व अपेक्षा, होळीच्या हार्दिक शुभेच्छा!