मराठी बातम्या » फोटोगॅलरी » लाइफस्टाइल » Gudi Padwa 2023 Wishes : हिंदू नववर्षाची करा खास सुरुवात, गुढीपाडव्याला WhatsApp स्टेटसला ठेवा सुंदर संदेश

Gudi Padwa 2023 Wishes : हिंदू नववर्षाची करा खास सुरुवात, गुढीपाडव्याला WhatsApp स्टेटसला ठेवा सुंदर संदेश

Gudi Padwa Wishes Marathi : गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. महाराष्ट्रासोबतच दाक्षिणात्य राज्यांत आणि गोव्यातही गुढीपाडवा साजरा केला जातो. तुम्ही व्हॉट्सअपला सुंदर स्टेटस ठेवून सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊ शकता...

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India